eknath shinde

 महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं चाललयं काय?  एका फोटोमुळे पडला प्रश्न

महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं चाललयं काय? एका फोटोमुळे पडला प्रश्न

Shushma Andhare: ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका बॅनरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या माध्यमातून त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं चाललयं काय असा प्रश्न पडत आहे. 

Feb 18, 2026, 04:34 PM IST
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक जाहीर! पवार कुटुंबातील आजोबा- नातू एकाचवेळी राज्यसभेवर?

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक जाहीर! पवार कुटुंबातील आजोबा- नातू एकाचवेळी राज्यसभेवर?

Rajyasabha Election 2026: निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठीची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबलानुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? तसेच या 7 जागा कोणाकोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.   

Feb 18, 2026, 01:24 PM IST
'उचलली जीभ लावली दाढीला,' परभणीवरुन संजय राऊतांची एकनाथ शिंदेवर टीका, 'भाजपाचे 12 नगरसेवक मुस्लिम...'

'उचलली जीभ लावली दाढीला,' परभणीवरुन संजय राऊतांची एकनाथ शिंदेवर टीका, 'भाजपाचे 12 नगरसेवक मुस्लिम...'

Sanjay Raut on Eknath Shinde over Muslim Mayor in Parbhani: परभणी महापालिकेवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची सत्ता आली आहे. परभणी पालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसला असून, काँग्रेसचा उपमहापौर विराजमान झाला आहे.     

Feb 13, 2026, 03:37 PM IST
एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार! जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर मोठा निर्णय, यापुढे....

एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार! जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर मोठा निर्णय, यापुढे....

Eknath Shinde Might Take Big Decision: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीपासून ते पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश अपयश लक्षात घेऊन एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.   

Feb 13, 2026, 03:01 PM IST
मुंबईत 40 लाख घरं; बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार; असा आहे Action Plan

मुंबईत 40 लाख घरं; बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार; असा आहे Action Plan

Mumbai Infra News : मुंबईचा चेहरामोहरा बदलणार, पण कसा आणि कधी? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अॅक्शनप्लानसह सांगितलं नेमका कोणाचा होईल फायदा... पाहा तुमच्या शहरात घडतंय तरी काय...   

Feb 13, 2026, 08:47 AM IST
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपाशी युती केल्यानंतर शिंदेंच्या सेनेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'नाक कापून...'

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपाशी युती केल्यानंतर शिंदेंच्या सेनेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'नाक कापून...'

Eknath Shinde Shivsena on Uddhav Thackeray BJP Alliance: चंद्रपुरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपाशी युती केली आहे. शिवसेनेच्या पाठिंब्याने भाजपाने आपला महापौर बसवला आहे. तसंच उपमहापौरपद आपल्याकडे घेतलं आहे. यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.   

Feb 10, 2026, 01:22 PM IST
जिल्हा परिषद, पंचायत निवडणुकीतील निकालावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'दोन वर्षांपूर्वी...'

जिल्हा परिषद, पंचायत निवडणुकीतील निकालावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'दोन वर्षांपूर्वी...'

Eknath Shinde on ZP Panchayat Election Result: महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेला भरघोस मते दिल्याने ग्रामीण भागातही आमचा पाया आता अधिक मजबूत होत चालला आहे हे दिसते. रायगड, रत्नागिरीच्या विजयामुळे कोकणातील जनता खऱ्या शिवसेनेच्या पाठीशीच आहे हे सिद्ध झालं असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.   

Feb 9, 2026, 10:05 PM IST
महाराष्ट्रात नवी युती! ठाकरेंना सोडून मनसेची थेट शिंदेंच्या शिवसेनेसोबत आघाडी, नामकरणही झालं

महाराष्ट्रात नवी युती! ठाकरेंना सोडून मनसेची थेट शिंदेंच्या शिवसेनेसोबत आघाडी, नामकरणही झालं

MNS Shivsena Alliance: राज्यात आधी महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या युती, आघाडी होताना दिसत आहेत. राजकारणात एकमेकांचे वैरी असणारे पक्षही एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसताना दिसले आहेत. त्यातच आता महाराष्ट्राला एक नवी युती पाहायला मिळत आहे.   

Feb 5, 2026, 07:55 PM IST
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक कोंडीनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये; एकनाथ शिंदेंचे दोन मोठे आदेश, 'टोल थांबवा अन् मिसिंग लिंक...'

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक कोंडीनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये; एकनाथ शिंदेंचे दोन मोठे आदेश, 'टोल थांबवा अन् मिसिंग लिंक...'

Eknath Shinde on Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा असा आदेश एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.   

Feb 4, 2026, 09:51 PM IST
Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट! थकीत हप्ता कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट! थकीत हप्ता कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana Installment Update: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या  नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांच्या (Chief Minister Ladki Bahin Yojana) हप्त्यांच्या तारखांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. निवडणूक प्रक्रियेनंतर महिलांना एक महत्त्वाची भेट दिली जाणार आहे. 

Feb 4, 2026, 04:44 PM IST
उद्धव ठाकरेंची सोबत राज मुंबईत सत्तेत बसणार? भाजपाला थेट समर्थन? स्वत: म्हणाले, 'मी सांगतोय..'

उद्धव ठाकरेंची सोबत राज मुंबईत सत्तेत बसणार? भाजपाला थेट समर्थन? स्वत: म्हणाले, 'मी सांगतोय..'

BMC Mumbai Mayor Post Election: मुंबईमध्ये महापौर निवडीसंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुमत मिळवल्यानंतर भाजपा मोठी राजकीय खेळी करणार असल्याची चर्चा सुरु झाली अन्...

Feb 2, 2026, 01:14 PM IST
Eknath Shinde on Ajit Pawar: 'माझा मोठा भाऊ हरपल्याची भावना,' अजित पवारांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde on Ajit Pawar: 'माझा मोठा भाऊ हरपल्याची भावना,' अजित पवारांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde on Ajit Pawar Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजित पवारांचं अकाली निधन महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या जीवाला चटका लावणारं आहे. एकनाथ शिंदे यांनी तर आपला मोठा भाऊ गेल्याची भावना असल्याचं म्हटलं आहे.   

Jan 28, 2026, 11:40 AM IST
सहर शेखच्या 'कैसे हराया...'ला आव्हाडांचं खोचक उत्तर, 'चॉकलेट लाया.. असं...'; 'हिरवा मुंब्रा'वरुनही सुनावलं

सहर शेखच्या 'कैसे हराया...'ला आव्हाडांचं खोचक उत्तर, 'चॉकलेट लाया.. असं...'; 'हिरवा मुंब्रा'वरुनही सुनावलं

Jitendra Awhad On Sahar Shaikh Kaise Haraya Speech: 16 तारखेला महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दिलेल्या भाषणामध्ये सहर शेखने थेट जितेंद्र आव्हाड यांना भाषणाच्या सुरुवातीलाच डिवचलं होतं. यावरुन आता आव्हाड यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया नोंदवताना काय म्हटलंय जाणून घ्या

Jan 28, 2026, 08:15 AM IST