Dhanushyaban Results : दसरा मेळाव्याआधी शिवसेनेच्या गोठातून मोठी बातमी, पदाधिकारी दिल्लीत दाखल
Shiv Sena Dhanushyaban : मुंबईत दसरा मेळावा असतानाच शिवसेनेचे ( Shiv Sena) पदाधिकारी धनुष्यबाणासाठी ( Dhanushyaban) निवडणूक आयोगाकडे (Election Commission) बाजू मांडणार आहेत. त्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी दिल्लीत दाखल झाले आहेत.
Oct 5, 2022, 07:39 AM ISTEci : ठाकरे गटाकडे उरले अवघे काही तास, निवडणूक आयोगाचा अल्टिमेटम
खरी शिवसेना (Shiv Sena) कुणाची याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी निवडणूक आयोगानं (election commission of india) हालचालींना सुरुवात केलीय. त्यासाठी निवडणूक आयोगानं शिवसेना आणि शिंदे गटाकडून पुन्हा एकदा कागदपत्रं मागवलीयेत.
Oct 4, 2022, 10:47 PM IST
VIDEO | खरी शिवसेना कुणाची याचा फैसला १० दिवसांत?
Review On whose Shivsena
Oct 4, 2022, 09:20 PM ISTShivsena: धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर शिंदे गट या चिन्हावर लढवणार निवडणूक?
Dasara Melava : एकनाथ शिंदे गटाकडून कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवली जावू शकते. दसरा मेळाव्यात होणार घोषणा?
Oct 4, 2022, 09:17 PM ISTशिवसेनेचा धनुष्य रहाणार की मोडणार, निवडणूक आयोगाची 7 ऑक्टोबरबरची डेडलाईन
शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला मिळणार की उद्धव ठाकरे गटाला याबाबतचा निकाल निवडणूक आयोग देणार आहे.
Oct 4, 2022, 06:43 PM IST
Dhanushyaban Results : ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा अल्टीमेटम, दिलेत इतके तास
Dhanushyaban Results :धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत मोठी बातमी. धनुष्यबाणाबाबत 7 ऑक्टोबरला निवडणूक आयोग ( Election Commission) निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Oct 4, 2022, 11:03 AM ISTVideo | निवडणूक आयोग दात पडलेला सिंह नाही - सामना
The Election Commission is not a lion with its teeth - match
Sep 30, 2022, 12:00 AM ISTVideo | चिन्ह हातातून गेलंच तर उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी काय आहे? पाहा व्हिडिओ
What is Uddhav Thackeray's Plan B if the sign goes out of hand? Watch the video
Sep 29, 2022, 05:05 PM ISTUddhav Thackeray : उद्धव ठाकरे गटाचा प्लान बी तयार, धनुष्यबाण न मिळाल्यास...पुढे काय?
Uddhav Thackeray Plan B : आताची सर्वात मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाआधीच उद्धव ठाकरे गटाने दुसरा प्लान रेडी ठेवला आहे.
Sep 29, 2022, 01:04 PM ISTVideo | शिवसेनेच्या 'सामना' वृत्तपत्रातून निवडणूक आयोगावर मोठे भाष्य
'Election Commission is not a lion with its teeth' Big statement on the commission from 'Samana'
Sep 29, 2022, 11:20 AM ISTVideo | निवडणूक आयोगाच्या निकालाआधीच ठाकरेंचा प्लान 'बी' तयार
Shiv Sena party symbol frozen by Election Commission? Thackeray is preparing to contest the election
Sep 29, 2022, 10:45 AM ISTVideo | शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हातातून जाणार का?
Shinde or Thackeray, whose Shiv Sena will be?
Sep 28, 2022, 08:25 AM ISTVideo | "शिंदे गटाला दिलासा नाही," पाहा आदित्य ठाकरे काय म्हटले
There is no relief for the Shinde group, only the court has changed, the Election Commission will decide," Aditya Thackeray's reaction
Sep 27, 2022, 07:20 PM ISTShinde VS Thackeray: निवडणूक आयोगाचा निर्णय विरोधात गेल्यानंतर काय आहे पुढचा पर्याय? वाचा
सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी झाली. ज्यामध्ये ठाकरे गटाला (Thackeray Group) झटका लागला असून शिंदे गटाला (Shinde Group) दिलासा मिळाला आहे. खरी शिवसेना कुणाची? याचा फैसला आता केंद्रीय निवडणूक आयोग करणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठानं तसा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. त्यामुळं आता धनुष्य बाण हे चिन्ह मिळवण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाची पुढची लढाई निवडणूक आयोगापुढं होणार आहे.
Sep 27, 2022, 06:36 PM IST'कितीही अफझल खान आले तरी...' उद्धव ठाकरे यांची अमित शहांवर टीका
सत्तासंघर्ष सुनावणीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
Sep 27, 2022, 04:05 PM IST