close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

election commission

Mumbai Election Commission Prepared For Polling PT2M20S

मुंबई | मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोग सज्ज

मुंबई | मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोग सज्ज

Oct 20, 2019, 07:40 PM IST
Mumbai Election Commission On Voting Facilities PT54S

मुंबई | मतदान केंद्रांवर मोबाईल बंदी

मुंबई | मतदान केंद्रांवर मोबाईल बंदी

Oct 20, 2019, 05:15 PM IST

हर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

 हर्षवर्धन जाधव यांच्यावर कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल.

Oct 18, 2019, 12:55 PM IST

भाजपा मुंबई अध्यक्ष लोढा यांना निवडणूक आयोगाची नोटीस

मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. 

Oct 18, 2019, 09:42 AM IST

निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी खास ऑनलाईन सुविधा

डिजिटायझेशनच्या या अतिशय वेगवान अशा युगात निवडणूक यंत्रणाही मागे राहिलेली नाही. 

Oct 16, 2019, 08:04 PM IST

वरळीच्या तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस

 विश्राम तिडा पाडम, अभिजीत वामनराव बिचकुले आणि महेश पोपट खांडेकर  या तीन उमेदवारांना नोटीस

Oct 10, 2019, 10:58 PM IST

पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने राजू शेट्टी आक्रमक

'चूकीच्या पद्धतीने आमच्या पदाधिकाऱ्यांवर हद्दपारीच्या नोटीस दिल्या'

Oct 9, 2019, 03:38 PM IST

महाराष्ट्राच्या २८८ जागांवर एवढे उमेदवार रिंगणात

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घ्यायचा आजचा शेवटचा दिवस होता.

Oct 7, 2019, 09:55 PM IST

वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंसमोर १९ उमेदवार

ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. 

Oct 5, 2019, 09:03 PM IST

राज्याच्या विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे.  

Sep 27, 2019, 07:13 PM IST

काँग्रेसच्या तक्रारीनंतर पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान मोदींचे बॅनर हटणार

काँग्रेसच्या तक्रारीनंतर राज्यातील पेट्रोल पंपांवर लागलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बॅनर्स हटवले जाणार आहेत.

Sep 25, 2019, 01:30 PM IST

महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीची आज तारीख जाहीर होणार?

निवडणूक आयोगाची दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. निवडणूक आयोगाकडून आज महाराष्ट्रातील निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. 

Sep 21, 2019, 08:51 AM IST

गळती लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम

गळती लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाने काहीसा दिलासा दिला आहे.

Sep 16, 2019, 01:23 PM IST