election workflow

निवडणुकाचं वेळापत्रक धोक्यात?

राज्यातील महापालिका आणि झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकांच वेळापत्रक धोक्यात येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. निवडणुकांचे वेळापत्रक पार बिघ़डून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे.

Feb 1, 2012, 01:26 PM IST