election

Maharashtra Assembly Elections : कोकणात ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी, या नावांची चर्चा

Ratnagiri Assembly Elections : ठाकरे गटाचे आजही कोकणात वर्चस्व कायम आहे. स्थानिक पातळीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ठाकरे गटाची सत्ता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकत चांगली आहे. मात्र, रत्नागिरी मतदारसंघाचा विचार केल्यास उदय सामंत यांचे वर्चस्व दिसून येत आहे. 

Apr 14, 2023, 01:19 PM IST

Political News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची भाजपची तयारी

Political News : लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची तयारी महाराष्ट्र प्रदेश भाजपाने सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे प्रदेश भाजपनं पाठवल्याचंही पुढे आल आहे.  

Mar 21, 2023, 11:21 AM IST

Elections: निवडणूका जाहीर होत नसल्याने लग्न थांबले; संतापलेल्या तरुणाचा प्रताप पाहून अधिकारी वैतागले

Elections: निवडणुकीसाठी उमेदवार बायको पाहिजे अशा प्रकारची बॅनरबाजी करणाऱ्या तरुणाने बायको मिळाली असे बॅनर आता लावले आहेत. मात्र, निवडणुका जाहीर होत नसल्याने लग्न रखडल्याचा दावा या तरुणाने केला आहे. 

Mar 8, 2023, 11:07 PM IST