election

मटण पार्टी, पैशाच्या जोरावरच लढवली सांगोला कारखान्याची निवडणूक

मोठा गौप्यस्फोट सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी केलाय

Oct 18, 2021, 10:30 AM IST

फडणवीसांची जादू चालणार की चव्हाण राखणार गड? जाणून घ्या देगलूर पोटनिवडणुकीची राजकीय समिकरणं

नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेत विद्यमान काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब अंत्रापूरकर यांचे कोरोना कालावधीत निधन झाले त्यानंतर मतदार संघात पोटनिवडणुक होणार आहे.

Oct 3, 2021, 11:49 AM IST
Election Commission Refuses To Postpone ZP By-Election PT2M30S

Video | Election commission | ZP पोटनिवडणुका पुढे ढकलण्यास नकार

Election Commission Refuses To Postpone ZP By-Election

Sep 24, 2021, 06:50 PM IST

प्रभागसमितीच्या सदस्यसंख्येचा घोळ संपला, मुंबई वगळता इतर महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत

आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे

Sep 22, 2021, 07:11 PM IST

घरी बसून मतदार ओळखपत्र ऑनलाईन करु शकता, घरपोच मिळेल; असा करा अर्ज

Voter ID Card : पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यासाठी मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे. मात्र...

Sep 17, 2021, 02:14 PM IST

CM योगी ही म्हणाले, 'मी पुन्हा येईन, 35 वर्षांचा रेकॉर्ड मोडेन'

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये भाजपकडून जोरदार तयारी सुरु झालीये. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांनी राज्यात पुन्हा एकदा भाजप सत्तेत येणार असल्याचा दावा केलाय. यावेळी आपण 35 वर्षाचा रेकॉर्ड तोडण्यासाठी आलो असल्याचे योगींनी म्हटलंय. उत्तर प्रदेशात भाजपकडून केलेल्या कामांची जोरदार जाहीरातबाजी सुरु आहे.

Sep 16, 2021, 03:43 PM IST
Satara BJP MP Udayanraje Bhosale Vs Shivendraraje Bhosle On Election PT3M15S

Video | Special report | साताऱ्यात पुन्हा राजे vs राजे ?

Satara BJP MP Udayanraje Bhosale Vs Shivendraraje Bhosle On Election

Sep 15, 2021, 09:55 PM IST
BJP Leader Chandrashekar Bawankule Criticize Election Without OBC Reservation PT3M25S

Video । SCच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाच्या हालचाली

BJP Leader Chandrashekar Bawankule Criticize Election Without OBC Reservation

Sep 13, 2021, 03:20 PM IST
Shivsena MP Sanjay Raut On Contesting Election In UP And Goa PT3M5S

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा मोठा निर्णय

उत्तर प्रदेशात शिवसेनेमुळे भाजपला फटका बसणार का?

Sep 11, 2021, 11:16 PM IST

चला तयारीला लागा! राष्ट्रवादीचं 'मिशन मिनी विधानसभा निवडणूक'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवार यांनी मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत

Aug 31, 2021, 10:03 PM IST

निवडणुकीच्या तयारीला लागा, फक्त तिकिटासाठी पक्षात येऊ नका! राज ठाकरे यांनी खडसावलं

आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मनसेनं मोर्चेबांधणी सुरु केली असून राज ठाकरे यांनी विविध शहरांचा दौरा सुरु केला आहे

Jul 27, 2021, 03:48 PM IST