ना लायसन्स, ना नोंदणीची गरज, ही ई-बाईक 42 रुपयांत महिनाभर चालणार
सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक स्कूटर्ससोबत इलेक्ट्रिक सायकलचा देखील ट्रेंड वाढत आहे.
Dec 24, 2024, 07:48 PM ISTफक्त 42 रुपयांत महिनाभर पळवा ही ई-बाईक, किंमत फक्त 50 हजार रुपये
Motovolt ने नुकतंच भारतीय बाजारपेठेत आपली URBN Electric Bike सादर केली आहे. हिची किंमत 49 हजार 999 रुपयांपासून ते 54 हजार 999 पर्यंत आहे.
Dec 26, 2023, 08:22 PM IST
Tata ने लाँच केली नवी सायकल; जबरदस्त फिचर्स, किंमत इतकी की स्मार्टफोन परवडेल
टाटा इंटरनॅशनलची सहकारी कंपनी स्ट्रायडर सायकल्सने घरगुती बाजारात आपली नवी सायकल Contino Noisy Boy ला लाँच केलं आहे.
Nov 8, 2023, 04:31 PM IST
E Cycle : खर्च करा केवळ 5,990 रुपये आणि तुमची सायकल होईल बाईक! तेज रफ्तार धावेल...
Ecycle: गेल्या 4 ते 5 वर्षात सायकल चालवण्याचा ट्रेंड खूप कमी झाला होता, पण आता पुन्हा तो जुना काळ परत येत आहे. त्याचे कारण आहे फिटनेस फंडा.
Jan 4, 2023, 03:47 PM IST