elphinstone bridge

एल्फिन्स्टन पुलाबाबत सावळा गोंधळ, स्थानिकांच्या मागण्या-प्रशासनाची भूमिकेतून मध्यमार्ग निघणार?

Elphinstone Bridge: एल्फिन्स्टन पुलाच्या तोडकामाविरोधात स्थानिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरले. 

Apr 26, 2025, 09:28 PM IST

मुंबईकरांसमोर उद्यापासून नवी अडचण! एलफिन्स्टन पूल दोन वर्षांसाठी होणार बंद

उद्या रात्रीपासून अर्थात 25 एप्रिलपासून मध्य मुंबईतील एलफिन्स्टन पूल वाहतूकीकरता बंद केला जात आहे. 

 

Apr 24, 2025, 10:34 PM IST

प्रभादेवी पूल अखेर बंद होणार, तारीख ठरली; मुंबई पोलिसांनी जारी केला आदेश

Elphinstone Bridge News: अनेक तारखा पुढे ढकलल्यानंतर परळमधील प्रभादेवी पूल अखेर बंद होणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसानी नव्याने आदेश जारी केले आहेत. 

 

Apr 23, 2025, 09:02 PM IST

मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी; 15 एप्रिलनंतर दादरमध्ये Traffic Jam होणार, कारण जाणून घ्या

Elphinstone Bridge: मुंबईतील एलफिन्स्टन पूल  येत्या १५ तारखेपासून बंद करणार असल्याची माहिती मुंबई ट्रॅफीक पोलिसांनी दिली आहे. 

 

Apr 11, 2025, 07:22 AM IST

मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! शहरातला 'हा' महत्त्वाचा पूल 2 वर्षांसाठी बंद; ट्रॅफिक डायव्हर्जन समजून घ्या

Mumbai Traffic Updates: मुंबईकरांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली असून आता हा ब्रिज थेट 2027 मध्ये सुरु होणार आहे.

Apr 9, 2025, 11:59 AM IST

भाजप 'मनसे'च्या वाहणेनं 'सेने'चा विंचू ठेचू पाहतोय?

दुसऱ्याच्या वहाणेनं विंचू मारणं, अशी एक म्हण आहे. सध्या मुंबईमध्ये काँग्रेस - मनसेमध्ये जो वाद सुरु आहे त्याला ही म्हण तंतोतंत लागू पडते. कारण मनसे - काँग्रेसच्या वादात भाजप स्वतःचा फायदा शोधत आहे.

Dec 2, 2017, 07:58 PM IST

एलफिन्स्टन चेंंगराचेंगरी मागील हे सत्य, प्रत्यक्षदर्शीचा जबाब

एलफिन्स्टन-परळ पूलावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्ष आणि अफवा जबाबदार होती.  

Oct 4, 2017, 11:19 AM IST