employee

Samruddhi Mahamarg Ground Report Shirdi Toll Naka Employee On Strike PT1M24S

समृद्धी महामार्गावरील शिर्डी येथील टोलकर्मचारी संपावर

समृद्धी महामार्गावरील शिर्डी येथील टोलकर्मचारी संपावर

Mar 14, 2024, 12:45 PM IST

मराठा सर्वेक्षणात निष्काळजीपणा भोवला, चांगला सरकारी जॉब गेला; एका चुकीची मोठी शिक्षा

 मराठा सर्वेक्षणात निष्काळजीपणा कर्माचाऱ्याच्या अंगाशी आला आहे. एका कर्मचाऱ्याची नोकरी गेली आहे. 

Jan 31, 2024, 10:36 PM IST

Zoom वर सुरु होती मिटिंग, कर्मचारी हिंदीत बोलल्याने झाला वाद... Video व्हायरल

Office Employee Meeting On Zoom: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑफिसच्या झूम मीटिंगमध्ये एक कर्मचारी हिंदीत बोलल्याने मोठा वाद झाला. इतर कर्मचाऱ्यांनी त्याला इंग्रजीतून संभाषण करण्याचं आवाहन केलं.

Jan 2, 2024, 06:21 PM IST

कल्याणमध्ये महिला आयुक्तांच्या कारचा पाठलाग करणारा कर्मचारी बडतर्फ; केडीएमसीची कारवाई

kalyan-dombivli news :आयुक्तांच्या कारचा पाठलाग करणाऱ्या कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. केडीएमसी प्रशासनाने चौकशीनंतर ही कारवाई केली. 

Dec 27, 2023, 11:53 PM IST

दिवाळीआधीच लक्ष्मी प्रसन्न! पुढल्यावर्षी सर्वांचा पगार...; प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी Good News

Salary News : महिन्याच्या सुरुवातीलाच बातमी पगाराची. दिवाळी बोनसवरच समाधानी राहू नका. पाहा नव्या आकडेवारीचा तुमच्यावर कसा होणार परिणाम 

 

Nov 3, 2023, 09:17 AM IST

ऑफिसमध्ये फोन चार्ज करण्यावरुन बॉसचा संताप, कर्मचाऱ्यावर लावला वीजचोरीचा आरोप, नंतर काय घडलं वाचा

Employee Boss news Trending: ऑफिसमध्ये असताना आपण फोन चार्जिंगला लावत असतोच. मात्र, एका कर्मचाऱ्याला यावरुन बॉसचा ओरडा खावा लागला आहे. 

Aug 17, 2023, 11:49 AM IST

पत्नी कर्मचारी असल्याचं दाखवत 10 वर्ष देत राहिला पगार; कंपनीची 4.2 कोटींची फसवणूक

Employee Sent Rs 3 Crore To Wife From Private Company: नोकरीवर नसलेल्या पत्नीला कर्मचारी दाखवून तिच्या खात्यावर दर महिन्याला पैसे जमा करण्याबरोबरच या व्यक्तीने स्वत:चा पगारही वाढवून घेतल्याचं समोर आलं आहे.

Aug 1, 2023, 08:45 AM IST

कोल्हापुरात कारागृहाच्या कर्मचाऱ्याने भेदली सुरक्षा;सुभेदाराकडे आढळला 23 हजारांचा गांजा

कोल्हापुरातील कळंब कारागृहातील कर्मचाऱ्याकडे गांजा सापडल्याने खळबळ उडाली आहे. कैंद्यांना हा गांजा पुरवला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Jul 28, 2023, 11:25 PM IST

'मी 12 तास काम करतो अर्धा पगार Tax मध्ये भरतो'; कर्मचाऱ्याची उपरोधिक पोस्ट तुफान व्हायल

Viral News : आपण समदु:खी! पगाराचा अर्धा भाग Tax म्हणून भरणाऱ्या कर्मचाऱ्याचं ट्विट व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या मार्मिक प्रतिक्रिया. तुम्ही त्याची पोस्ट पाहिली का? 

 

Jul 20, 2023, 02:17 PM IST

निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याच्या खात्यात कोट्यवधींची रक्कम..; 27 एकही सुट्टी न घेता काम केल्याबद्दल अविस्मरणीय भेट

Trending News : एक असतात नोकरीवर जायचंय म्हणून जाणारे कर्मचारी... आणि दुसरे असतात नोकरी म्हणजेच आपलं कर्तव्य आहे असं समजून त्याच नोकरीवर जीवापाड प्रेम करून कर्तव्य निभावणारे कर्मचारी. 

 

May 8, 2023, 03:32 PM IST