Body Shaming : महिला कर्मचाऱ्याला 'जाडी', 'वेश्या' म्हणणं बॉसला पडलं महागात, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
Body Shaming : महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणं एका बॉसला महागात पडलं असून, कोर्टाने त्याला लाखोंचा दंड ठोठावला आहे. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर बॉसने कंपनी बंद करत पाकिस्तानला पळ काढला आहे.
Jan 18, 2023, 04:03 PM IST
धक्कादायक!! टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून बॉसने फोडलं कर्मचाऱ्याचे डोकं
नोकरी सोडून जाण्याऱ्या कर्मचाऱ्याला बॉसची मारहाण
Oct 31, 2022, 12:10 PM IST'या' राज्यातील जवळपास 57 हजार कर्मचारी नियमित
याआधी ओडिशा राज्यातील (Odisha Government) जवळपास 57 हजार कर्मचाऱ्यांना नियमित करणार असल्याचं मुख्यमंत्री नवीन पटनायक (Navin Patnayak) यांनी सांगितलं.
Oct 22, 2022, 11:26 PM IST
मोठी बातमी! तब्बल इतके कर्मचारी राज्य सरकारच्या सेवेत
तब्बल हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना (contract employee) राज्य सरकारच्या सेवेत सामावून घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 15, 2022, 08:05 PM IST
Video | पुढील वर्षी तुमच्या पगारात होऊ शकते घसघशीत वाढ
Next year your salary may increase drastically
Sep 26, 2022, 10:05 PM ISTIIT Bombay मध्ये डर्टी पिच्चर! विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडीओ बनवल्याने एकाला अटक
चंदीगडप्रमाणे मुंबईतही धक्कादायक प्रकार उघडकीस
Sep 20, 2022, 06:28 PM ISTधक्कादायक | या मोठ्या कंपनीतून एकाचवेळी तब्बल 5500 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता
5 हजार 500 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले आहे.
Aug 19, 2022, 12:03 AM ISTकामावरच पोहोचायला उशीर झाला आणि बॉसची सटकली, कर्मचाऱ्याने विचारही केला नसेल अशी मिळाली शिक्षा
कर्मचाऱ्याला काढून टाकण्याची अनेक कारणे आहेत. काहींना काम न केल्यानं, तर काहींना 'कॉस्ट-कटिंग'मुळे कंपनीकडून काढून टाकले जाते.
Aug 5, 2022, 03:45 PM ISTखुश होऊन बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलं असं सरप्राईज, ज्याचा तुम्ही विचार देखील करु शकत नाही
या व्हिडीओमध्ये साराने कर्मचाऱ्यांसमोर सरप्राईज जाहीर केलं आहे. हा व्हिडीओ गेल्या वर्षी 21 ऑक्टोबरला शेअर करण्यात आला होता
Jul 29, 2022, 05:12 PM ISTईमेल लिहिताना कॉन्फिडन्स होतोय लूझ? 'हे' उपाय वाचाच...
त्यातून कॉर्पोरेट्समध्ये वावरतानाही अनेकांचा कॉन्फिडन्सही लूझ होतो.
Jul 21, 2022, 07:34 PM ISTVideo : कंठ दाटला...उरंही भरून आला...'वर्षा'चा कर्मचारी मुख्यमंत्र्यांसमोर हात जोडून उभा राहिला
राजकीय घडामोडीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संवादात म्हटल्याप्रमाणे अखेर शासकीय निवासस्थान असलेला 'वर्षा' बंगला सोडला आहे.
Jun 23, 2022, 07:42 AM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर... होम लोनसाठीचा व्याजदर कमी होणार
Central Government Employee Home Loan rate Decreased
May 13, 2022, 08:25 PM ISTआता 'या' ऑफिसमध्ये झोपण्याची परवानगी, पगारही कट होणार नाही
India Bengaluru Startup Cpmpany Allow Employee To Sleep
May 9, 2022, 11:15 AM ISTIT sector news | कर्मचाऱ्यांच्या सोडून जाण्यामुळे कंपन्या हैराण; पगारात करणार भरघोस वाढ
देशातील आयटी उद्योगात कर्मचाऱ्यांच्या गळतीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिस यांसारख्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा कंपनी सोडण्याचा दर 17 ते 28 टक्क्यांच्या दरम्यान आहे. त्यामुळे कंपन्या कर्मचाऱ्यांना चांगील पगारवाढ देणार आहेत.
Apr 28, 2022, 02:56 PM ISTVideo | 115 ST कामगारांच्या नोकरीवर गदा?
Mumbai 115 ST Bus Employee Jobs In Problem Who Attacked Sharad Pawar Residence
Apr 25, 2022, 08:55 PM IST