encouraged

Auto News | डीझेल इंजिन ऐवजी पर्यायी टेक्नॉलॉजीच्या गाड्यांना प्रोत्साहन मिळावं; नितिन गडकरी यांचे आवाहन

केंद्रीय मंत्री रस्त्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी बुधवारी ऑटोमोबाईल कंपन्यांना डिझेल इंजिनच्या गाड्या बनवणे कमी करण्याच्या प्रयत्नासोबतच दुसऱ्या टेक्नॉलॉजीच्या गाड्यांना प्रोत्साहन देण्याचे सांगितले आहे.

Aug 26, 2021, 07:53 AM IST