enforcing face

तालिबान्यांचं अजब फर्मान! महिला न्यूज ऍंकरसाठी ड्रेसकोड लागू

अनेक महिला ऍंकरने सोशल मीडियावर स्वत:ची छायाचित्रे पोस्ट केली. ज्यामध्ये त्या शो सादर करताना त्यांचे चेहरे बुरख्याने झाकलेले दिसले. टोलो न्यूजच्या एका ऍंकरने कॅप्शनसह बुरखा घातलेला स्वतःचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

May 28, 2022, 01:08 PM IST