england vs netherlands

Video: सूर्यकुमारसारखा Scoop Shot मारायला गेला अन् बॉल 2 पायांमधून...; आजोबाही वैतागले

World Cup 2023 Joe Root Bowled Video: सलामीला आलेल्या दोन्ही फलंदाजांनी उत्तम सुरुवात करुन दिल्यानंतर अचानक एक अजब फटका मारण्याच्या नादात जो ज्या पद्धतीने बाद झाला ते पाहून इंग्लंडच्या समर्थकांना कपाळावर हात मारुन घेतला.

Nov 9, 2023, 01:02 PM IST

ENG vs NED: भारताच्या सामन्याची आम्ही वाट...; पराभवानंतर नेदरलँड्सच्या कर्णधाराने भरला हुंकार

ENG vs NED: पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये इंग्लंड विरूद्ध नेदरलँड्स यांच्यातील सामना रंगला होता. या सामन्यात अखेरीस नेदरलँड्सला 160 धावांनी दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. पराभवानंतर कर्णधार स्कॉट एडवर्ड्स खूपच निराश दिसत होता

Nov 9, 2023, 07:54 AM IST

Chris Woakes : याला म्हणतात दहशत! मैदानात येताच वोक्सचं हेलमेट तुटलं पण.., पाहा Video

England vs Netherlands : पुण्यात सुरू असलेल्या सामन्यात इंग्लंडच्या डावादरम्यान क्रिस वोक्सचं हेलमेट तुटलं. त्यावेळी टाईम आऊट (Time out Controversy) होऊ नये म्हणून वोक्सने (Chris Woakes) काय केलं पाहा...

Nov 8, 2023, 06:27 PM IST

IND vs NED: दंगलीत भारत सोडला, आज तोच शीख खेळाडू स्वत:च्या देशाविरोधात उतरलाय मैदानात

IND vs NED, T20 World Cup 2022 : T20 विश्वचषकाच्या सामन्यात भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये  विक्रमजीत सिंग नेदरलँडकडून खेळणारा पहिला शीख खेळाडू आहे. 

Oct 28, 2022, 10:04 AM IST

स्कोअर बोर्डवर विक्रमी धावसंख्या लावून सुद्धा 'हा' खेळाडू होतोय ट्रोल

इंग्लंडने 498 धावांची सर्वोच्च धावसंख्या उभारत हा रेकॉर्ड केला. 

Jun 18, 2022, 02:13 PM IST

IPL नंतर वनडेत ही Jos बटलरचा झंझावात कायम, रचला नवा इतिहास

आयपीएलमध्ये झंझावात खेळी करणाऱ्या जोस बटलरची धावांसाठी घौडदौड सुरुच आहे.

Jun 17, 2022, 07:41 PM IST

वनडेत इंग्लंड संघाचा सर्वाधिक रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड, या 3 जणांनी ठोकलं शतक

वनडे क्रिकेटमध्ये या संघाने नवा रेकॉर्ड नोंदवला आहे. सर्वाधिक स्कोरचा हा रेकॉर्ड़ आहे.

Jun 17, 2022, 06:56 PM IST

स्कोअरकार्ड : नेदरलँड विरुद्ध इंग्लड

नेदरलँड विरुद्ध इंग्लड

Mar 31, 2014, 03:57 PM IST