इंग्लंडचा केव्हिन पिटरसन आता दक्षिण आफ्रिकेकडून खेळणार?
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय मॅच न खेळलेला इंग्लंडचा केव्हिन पिटरसन आता दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना दिसू शकतो.
Jul 20, 2017, 06:35 PM ISTमहिलांच्या वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडची धडक
महिलांच्या वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये अटीतटीच्या लढतीत इंग्लडने दक्षिण आफ्रिकेचा २ गडी राखून विजय मिळविला.
Jul 18, 2017, 10:11 PM ISTइंग्लंडमध्ये २१ वर्षीय तरुणाने दिला मुलीला जन्म
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2017, 04:15 PM ISTमहिला वर्ल्ड कप: आज रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना
आयसीसी महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तानच्या संघावर दबदबा कायम आहे. वर्ल्ड कपमध्ये महिला संघाने देखील २ सामन्यांमध्ये पाकिस्तानला हरवलं आहे. 2009 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये भारताने 10 गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला होता. तर 2017 मध्ये देखील कटक येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्ने पराभव केला होता.
Jul 2, 2017, 02:06 PM ISTव्हिडिओ : सुस्साट बॉल अडवत त्यानं वाचवला रिपोर्टरचा जीव
क्रिकेटच्या जगतात अनेक दुर्घटना याआधीही घडलेल्या आहेत. अशीच एक दुर्घटना पुन्हा मैदानावर घडली असती पण इग्लंडच्या माजी कॅप्टनच्या प्रसंगावधानामुळे ही दुर्घटना थोडक्यात टळली.
Jul 1, 2017, 09:34 AM ISTमहिला वर्ल्डकप : यजमान इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाचा विश्वास
अनुभवी मिताली राजच्या नेतृत्त्वात आज भारतीय महिला टीमची यजमान इंग्लंडच्या टीमसोबत लढत होतीय.
Jun 24, 2017, 02:55 PM ISTरोहित शर्माने केला इंग्लंडच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड
रोहित शर्माच्या शतकासह इंग्लंडच्या नावावर एक विश्वविक्रम नोंदवला गेला आहे. इंग्लंडच्या मैदानावर रोहित शर्माचे शतक हे 1000 वे शतक ठरले आहे.
Jun 17, 2017, 05:04 PM ISTपाकिस्तानसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या सेमीफायलमध्ये पाकसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान आहे.
Jun 14, 2017, 06:45 PM ISTइंग्लंडचा विजय, ऑस्ट्रेलिया 'चॅम्पियन्स ट्रॉफी'मधून बाहेर
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ 'ग्रुप ए'च्या शनिवारी झालेल्या मॅचमध्ये इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस पद्धतीत ४० रन्सनं पछाडलंय.
Jun 11, 2017, 12:15 AM ISTन्यूझीलंडचा धुव्वा उडवून इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये
न्यूझीलंडचा तब्बल ८७ रन्सनं पराभव करत इंग्लंड २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये क्वालिफाय करणारी पहिली टीम ठरली आहे.
Jun 7, 2017, 12:06 AM ISTएकही पराभव नाही तरी ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर?
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांवर पाऊस पाणी फिरवण्याची शक्यता आहे.
Jun 6, 2017, 06:59 PM ISTLive ENG vs BAN: इंग्लडसमोर ३०६ धावांचे आव्हान
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या तमीम इकबाल याने १२८ धावांची शानदार खेळी करत बांगलादेशला मजबूत स्थिती आणले. बांगलादेशने निर्धारीत ५० षटकात जिंकण्यासाठी इंग्लडसमोर ३०६ धावांचे आव्हान ठेवले आहे. बांगलादेशने आपला सहा गडी गमावून हा धावांचा डोंगर उभा केला आहे.
Jun 1, 2017, 07:24 PM ISTLive ENG vs BAN: तमीम इकबालचे शानदार शतक
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या तमीम इकबाल याने १२८ धावांची शानदार खेळी करत बांगलादेशला मजबूत स्थिती आणले. चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७मधील ही पहिली सेंच्युरी आहे.
Jun 1, 2017, 06:41 PM ISTLive ENG vs BAN: चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना, बांगलादेश मजबूत स्थितीत
ओव्हल मैदानावर आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला बांगलादेशने ४० षटकात २ बाद २२३ धावा केल्या आहेत. तमीम इकबाल ११९ तर मुशफिकूर रहिम ६५ धावांवर खेळत आहे.
Jun 1, 2017, 05:58 PM ISTशेतात दिसले सशाचे बीळ, जवळ गेल्यावर समजले 770 वर्षांपूर्वींचे हे रहस्य
अनेक वेळा काही लोक शेतात चक्कर मारतात. त्यांना शेतात कुठे ना कुठे तरी बीळ दिसते. हे बीळ उंदीर किंवा सापांचे वाटते. मात्र, सोशल मीडियावर अशाच एका बीळाचे फोटो व्हायरल होत आहे. हे फोटो पाहिले तर तुमचा विश्वासच बसणार नाही. इंग्लंडमध्ये एका फोटाग्राफरला शेतात एक बीळ दिसले आणि...
Apr 27, 2017, 11:28 PM IST