england

Ben Duckett: क्रिकेटच्या पंढरीत मोडला डॉन ब्रॅडमॅन यांचा रेकॉर्ड, 'या' पठ्ठ्याने रचला इतिहास!

इंग्लंडचा स्टार फलंदाज बेन डकेट (Ben Duckett) याने 150 बॉलमध्ये 150 धावांची खेळी केली. क्रिकेटच्या पंढरी असलेल्या लॉर्ड्समध्ये (Lords) ही वेगवान दीडशतकी खेळी ठरली आहे. बेन डकेट यांनी 150 धावांची आक्रमक खेळी करत जगातील दिग्ग्ज फलंदाज डॉन ब्रॅडमॅन (Don Bradman) यांचा रेकॉर्ड मोडला आहे.

Jun 3, 2023, 07:11 PM IST

एकाच महिन्यात दोनदा प्रेग्नंट झाली महिला, डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का; सत्य समजल्यानंतर पती हैराण

गर्भधारणा झाल्यानंतर एखादी महिला पुन्हा गर्भवती (Pregnancy) झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? पण इंग्लंडमध्ये (England) अशीच एक घटना घडली आहे. एका महिलेने चार आठवड्यांच्या अंतरावर जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. 

 

May 25, 2023, 01:36 PM IST

World Cup 2023: 2 वेळा विश्वविजेते, आता विश्वचषकात पात्र ठरतानाही 'या' संघाच्या नाकेनऊ

ICC World Cup 2023 Updates: क्रिकेट जगतात निर्धारीत षटकांच्या विश्व चषकाची सुरुवात झाली आणि सलग दोन वेळा बलाढ्य वेस्टइंडिजने जेतेपद पटाकावलं. एकेकाळी क्रिकेटमध्ये दबदबा असलेला विडिंजचा संघाला आता मात्र संघर्ष करावा लागतोय.

May 11, 2023, 02:28 PM IST

World Cup 2023: इंद्रदेवामुळे 'या' संघाचं विश्व चषकात खेळण्याचं स्वप्न भंगलं, 8 संघ निश्चित

ICC World Cup 2023 Team List: विश्वचषक स्पर्धेत कोणते आठ संघ खेळणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. 50 षटकांच्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन यंदा भारतात होणार आहे. 

May 10, 2023, 03:22 PM IST

Women’s T20 WC : वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा पहिला पराभव; इंग्लडचा 11 रन्सने विजय

इंग्लंडने भारताला 152 रन्सचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला 140 रन्सपर्यंत मजल मारता आली.

Feb 18, 2023, 09:47 PM IST

Retirement: क्रिकेट जगतात खळबळ, वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती

आपल्या नेतृत्वात संघाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूंनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे, खेळाडूने अचानक घेतलेल्या निर्णयाने क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे

Feb 13, 2023, 03:35 PM IST

एका राजकुमाराशी कितीजणींचं नातं? प्रिन्स हॅरी यांच्या व्हर्जिनीटीबाबत खळबळजनक दावा करणारी 'ती' कोण?

Prince Harry : ब्रिटनच्या शाही कुटुंबाविषयी अनेकांनाच प्रचंड कुतूहल. पण, यावेळी मात्र या कुतूहलाचं कारण जरा वेहळं आहे. कारण या कुटुंबातील राजकुमाराविषयीची खासगी माहिती समोर आलीये.... 

Feb 13, 2023, 02:55 PM IST

चेन्नई फ्रँचायझीला मोठा धक्का; 13.25 कोटी बोली लावलेला क्रिकेटपटू खेळणार नाही, एका कॉलवर निर्णय

 
Chennai Super Kings Team  T20 2023:  आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) बरोबरच आता चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings ) मोठा धक्का बसला आहे. 13.25  कोटी रुपयांची बोली लावलेला  क्रिकेटपटू  प्रीमियर T20 या लीगमध्ये खेळणार नाही. 

Dec 30, 2022, 10:40 AM IST

Pak vs Eng: शुन्यावर आऊट... तरीही टीमने दिला 'गार्ड ऑफ ऑनर', क्षणात Azhar Ali चे डोळे पाणावले!

Azhar Ali, Guard Of Honour: पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात (PAK vs ENG) अझहर अली फलंदाजीला आला तेव्हा फिरकीपटू जॅक लीच (Jack Leach) गोलंदाजी करत होता. तीन बॉल खेळवल्यानंतर जॅक लीचने आपला हुकमी एक्का लेग स्पीन बॉल काढला

Dec 19, 2022, 06:19 PM IST

पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड टीमसाठी वाईट बातमी; स्टार खेळाडूच्या गाडीला गंभीर अपघात

या अपघातानंतर त्याला एयरलिफ्ट (airlifted to hospital) करून रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Dec 14, 2022, 04:31 PM IST

सुधरा रे पाकड्यांनो! मॅच संपल्यावर पाकिस्तानच्या खेळाडूची अखिलाडूवृत्ती, बेनस्टोक्ससोबत...

कसोटी सामना हरल्यावर पाकिस्तानच्या खेळाडूने पाहा काय केलं?

Dec 13, 2022, 01:31 AM IST

PAK vs ENG: इंग्लंडने वाजवला पाकिस्तानचा बाजा; मुलतानच्या मैदानावर 'सुलतान'चा पराभव, रचला इतिहास!

England vs Pakistan: सध्याच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत (Eng Beat Pak in test series after 22 years) इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध 2-0 अशी अभेद्य आघाडी मिळवली. 

Dec 12, 2022, 04:43 PM IST