रिक्षावाल्यांचा पुणेरी रुबाब, आता देणार इंग्रजीत जवाब!
पुण्यातले रिक्षाचालक आता स्मार्ट बनू लागलेत. व्यवसायाची गरज म्हणून त्यांनी इंग्रजी शिकायला सुरुवात केलीय. त्यामुळे पुणेतल्या रिक्षा चालकांनी तुमचं इंग्रजीतून स्वागत केलं तर आश्चर्य वाटायला नको.
Jul 4, 2013, 07:21 PM IST‘इंग्रजी येत नसल्यामुळे जपानला फायदा’
वित्तीय संकटामुळे जिथे इतर देशांना आर्थिक फटका बसला तिथे जपानी बँका मात्र होणाऱ्या नुकसानीपासून वाचल्यात आणि या गोष्टीचे सारे श्रेय इंग्रजी भाषेला जाते, असे जपानचे अर्थमंत्री तारो असो यांनी म्हटलयं.
Jun 29, 2013, 12:01 PM ISTआता मोलकरीणी बोलणार `साहेबा`ची भाषा!
तुमच्या घरातली मोलकरीण काही दिवसांत तुमच्याशी इंग्रजीमध्ये बोलायला लागली, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण मोलकरणींसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नवा अभ्यासक्रम सुरू करतंय.
Jun 28, 2013, 09:10 PM ISTलालूंच्या अर्धवट इंग्रजीची संसदेत खिल्ली
राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या इंग्रजी बोलण्यावरून लोकसभेत जोरदार खसखस पिकली. ‘एअर होस्टेस’ ला एअर होस्टेज असा वारंवार उल्लेख केल्याने त्यांच्या इंग्रजी बोलण्याची खिल्ली उडविली गेली.
Dec 5, 2012, 04:09 PM IST