enterainmen news

'या' अभिनेत्रीसोबत चौथं लग्न करण्याचा विचार करत होता संजय दत्त, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री?

Sanjay Dutt: संजय दत्त सिनेसृष्टीत लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत तीन लग्ने केली आहेत. मात्र, अलीकडेच संजय दत्तच्या एका विधानाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. त्याने एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत चौथ्या लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. जाणून घ्या ती अभिनेत्री आहे तरी कोण?

Jan 9, 2025, 03:59 PM IST