Supreme Court sends notice to Karisma Kapoor : करिश्मा कपूरला संजय कपूरच्या तिसऱ्या पत्नी प्रिया सचदेवाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटाची कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे. ही कागदपत्रे प्रिया त्यांच्या वारसाच्या हक्कांसाठी वापरणार आहेत. सध्या संजयच्या मालमत्तेवरील कायदेशीर लढाई सुरू आहे.
Raveena TandonCampaigned for Shiv Sena but did not vote : मुंबई MCG निवडणुकीत रवीना टंडनने शिवसेना ठाकरे गटासाठी हिरिरीने प्रचार केला; पदयात्रेत सहभागी होऊन घरोघरी आवाहन केलं, पण मतदानास उपस्थित राहिली नाही.
Shraddha Kapoor to get married : श्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चांवर भाऊ सिद्धांतने आपले मत व्यक्त केले आहे; रूमर्ड बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत विवाह होणार आहे की नाही, याबाबत गप्पा रंगल्या आहेत.
अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा संदेश चर्चेत; नगरसेवक महत्त्वाचा, भ्रष्ट राजकारण्यांकडे लक्ष नको
Shiv Thakre secretly got married : 'बिग बॉस 16' फेम शिव ठाकरे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. पण नुकतीच त्यांनी एक फोटो शेअर केला, ज्यात ते लग्नाच्या पोशाखात दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत एक हसीना देखील होती, जिने शिवचा हात पकडला होता.
Sai Tamhankar on marathi Industry: मराठी इंडस्ट्रीवरील सईचा थेट टोला: कलाकार आणि प्रेक्षक कसे वागतात
खुशी कपूर आणि वेदांग रैना यांनी दोन वर्षांच्या डेटिंगनंतर ब्रेकअप केला आहे. त्यांचा अफेअर 2023 मध्ये ‘द आर्चीज’ सेटवर सुरू झाला होता, आणि सध्या दोघे वेगळे आहेत.
Siddharth Chandekar on Ott Nudity: मराठी सिनेमात स्टार नव्हे, तर सिनेमा आणि विषय महत्त्वाचा असतो. हिंदी-दाक्षिणात्य स्टार्सशी तुलना करणं थांबायला हवं, असं सिद्धार्थ चांदेकर म्हणाला.
Imran Khan talks about the fees of Ranbir and Ranveer :रणबीर-रणवीरच्या फी ऐकून होईल धक्का! इमरान खानने उघड केलं बॉलिवूडचं 'बजेट गणित
Shraddha Kapoor gets paid more than Aalia Bhatt : श्रद्धाला काम मिळत नसल्याच्या चर्चा सातत्याने होत असतात. शिवाय आलिया भट आणि अनन्या पांडेसोबत तिची तुलना केली जाते. या सगळ्या चर्चांवर आता शक्ती कपूर यांनी ठाम शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
Shraddha Kapoor: कौन बनेगा करोडपती मध्ये एका स्पर्धकाने श्रद्धा कपूरला कॉफी डेटवर नेण्याची इच्छा व्यक्त केली. श्रद्धा कपूरने त्यावर काय रिअॅक्ट केलं, ते पाहा!
Sunny Leone on her Past Life and Mistakes : 'सनी लियोनी, जिने तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेक वेळा मीडिया आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे, आता तिने भूतकाळावर भाष्य करत एक मोठं विधान केलं आहे.'
Day 1 As Spy in Pakistan Trending Reels: या रील्सचा विषय आहे ‘पाकिस्तानमध्ये भारतीय एजंट म्हणून पहिला दिवस’. हे मीम्स अशा भारतीय गुप्तहेरांबद्दल आहेत जे पाकिस्तानमध्ये गुप्त मिशनसाठी जातात, पण त्यांच्या भारतीय सवयींमुळे लगेच फसतात.
Dhurandhar Movie SPY Trend: अंकिता वालावलकर, जी 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून ओळखली जाते, तिने 'धुरंधर' पाहिला आणि चित्रपटाबद्दल प्रशंसा करत एक व्हायरल ट्रेंडवर तीव्र संताप व्यक्त केला
Tejashri Pradhan - Bhushan Pradhan :तेजश्री प्रधान आणि भूषण प्रधान, दोघेही प्रेक्षकांच्या पसंतीचे कलाकार, यांच्यात एक अनोखं नातं आहे, असं अनेकांना वाटतं.
Yogesh Soman :मराठी अभिनेता योगेश सोमण यांनी ‘धुरंधर’ पाहिल्यानंतर व्हिडीओ शेअर करत आपलं ठाम मत मांडलं आहे.
Nilesh Sable Bhau Kadam Comeback On Zee Marathi: झी मराठीवर पुन्हा धमाल! निलेश साबळे आणि भाऊ कदम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Dhurandhar Banned in 6 Countries : धुरंधर’ चित्रपट रणवीर सिंहच्या दमदार अभिनयासह तिकीटबारीवर झळकत आहे. भारत-पाकिस्तान संघर्ष आणि हेरगिरीच्या कथानकासह हा चित्रपट जोरदार लोकप्रिय होत असताना एक नकारात्मक अपडेट समोर आले आहे.
Neelam Kothari faints on Plane :एका बॉलिवूड अभिनेत्रीने एतिहाद फ्लाइटमधील भयानक अनुभव उघड केला. जेवणानंतर तब्येत बिघडून ती बेशुद्ध पडली, तरीही क्रूने मदत केली नाही. याबाबत तिने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.
Rasika Wakharkar's Kelvan : मराठी अभिनेत्रीचे पहिलं केळवण अशोक आणि निवेदिताच्या घरी; लग्नबंधनात लवकरच प्रवेश
मुंबईत झालेल्या Joy प्रस्तुत झी 24 तास मराठी सन्मान सोहळ्यात मराठी चित्रपट, टीव्ही आणि डिजिटल क्षेत्रातील कलाकारांचा भव्य गौरव करण्यात आला. रेड कार्पेटवर सेलिब्रिटींनी त्यांच्या स्किनकेअर टिप्स, Joy ब्रँडशी असलेलं नातं आणि मनोरंजनविश्वातील अनुभव शेअर केले. अभिजीत खांडकेकर आणि वैदेही परशुरामी यांच्या नैसर्गिक स्किनकेअरविषयीच्या candid प्रतिक्रिया विशेष ठरल्या.
New controversy over Ranbir Kapoor :‘रामायण’साठी स्मोकिंग-नॉनव्हेज सोडलं होतं, मग ‘डायनिंग विथ द कपूर्स’मध्ये नॉनव्हेज कसं?