eps

तुमच्या Retirement पर्यंत तुमच्याकडे किती पैसे असतील? जाणून घ्या एका क्लिकवर

पण विचार करा की तुमचं वय हे 35 आहे आणि तुम्हाला या वयात जर 15 हजार बेसिक सॅलरी (Basic Salary) आहे. तर तुम्ही या वेतनावर निवृत्ती निधी घेऊ शकता.

Nov 12, 2022, 09:35 AM IST

EPFO PF News: ई-नॉमिनेशन भरा आणि व्हा मालामाल...

EPF Balance Check: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees Provident Fund) ने आर्थिक वर्ष 2022 मध्ये PF खात्यात मिळणाऱ्या व्याजाची मोजणी केली आहे. लवकरच, खातेदारांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. मात्र यासाठी ई-नॉमिनेशन भराव लागणार आहे त्याशिवाय ही रक्कम खात्यात जमा होणार नाही. नेकमी काय आहे ती प्रोसेस हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Jun 14, 2022, 06:20 PM IST

पगारदार वर्गाला मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन! लवकरच होऊ शकते मोठी घोषणा

आता आपण आधीची EPFO ची पेन्शन योजना आणि नवीन योजना यामधील फरक पाहू आणि कर्मचाऱ्यांना कसा काय यामुळे फायदा होईल हे पाहू.

Feb 11, 2022, 06:46 PM IST

Employee's Pension Scheme | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर खासगी कर्मचाऱ्यांच्या पेंशनमध्ये भरघोस वाढ शक्य

सर्वोच्च न्यायालयातून खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयानंतर कर्मचारी भविष्य निधी(EPF)मध्ये अंशदान करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांची पेंशन 300 टक्क्याहून अधिक वाढू शकते.

Sep 6, 2021, 07:15 AM IST

PF Account | पीएफ खात्यातील पेन्शनची रक्कम कशी काढायची? जाणून घ्या प्रक्रिया

पीएफच्या पेन्शन खात्यातून रक्कम (Pension amount from PF) काढण्यासाठी नेमकं काय करावं लागतं, याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

Jun 24, 2021, 05:31 PM IST

मासिक पेंशन सरकार दुप्पट करणार?

मोदी सरकार पेंशन धारकांना मोठी आनंदवार्ता देणार आहेत. 

Mar 16, 2018, 11:43 AM IST

...यासाठी आता आधार कार्ड गरजेचं!

कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओनं आपल्या 50 लाख पेन्शनधारकांना आणि जवळपास चार करोड भागधारांना आधार कार्ड सादर करणं अनिवार्य केलंय. 

Jan 7, 2017, 11:54 AM IST