ev charger refund

इलेक्ट्रिक टू-व्हिलर मालकांची चांदी; कंपन्या देणार 287 कोटींचा रिफंड; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

Electric Two Wheeler Refund: इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles) निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून FAME II योजनेचं उल्लंघन केलं जात असल्याचं समोर आलं आहे. यानंतर केंद्राने या कंपन्यांना FAME चा लाभ देणं बंद करण्याचा विचार केला आहे. त्यानंतर आता कंपन्या चार्जरसाठी अतिरिक्तपणे घेतलेले पैसे रिफंड करण्याची योजना आखत आहे.   

 

May 4, 2023, 04:07 PM IST