evelyn sharma

इंटिमेट सीन्स देताना 'या' कलाकारांचा सुटला ताबा! एकानं तर...

Bollywood actors Intimate Scenes: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अशा काही कलाकरांची ज्यांचा चित्रपट सुरू असताना इंटिनेट सीन्सच्या वेळा ताबा सुटला होता. 

Oct 12, 2023, 08:39 PM IST

किती गं बाई हुश्शार! रणबीर कपूरच्या ऑनस्क्रीन गर्लफ्रेंडला येतात तब्बल 'इतक्या' भाषा

Evelyn Sharma Birthday: आजकाल अभिनेत्री या फक्त अभिनयच करत नाहीत तर त्या वेगवगेळ्या क्षेत्रातही आपलं पाय रोवूवन उभ्या आहेत. मल्टिटास्किंगचा जमाना आहे त्यामुळे सध्या फक्त अभिनयच नाही तर विविधांगी क्षेत्रातही कोणी कोणी नावं कमावताना दिसत आहे. कोणी स्वत:चा ब्रॅण्ड काढला आहे तर कोणी चक्क शेती करायलाही सुरूवात केली आहे. 

Jul 12, 2023, 03:52 PM IST

रणबीर कपूरची ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड दुसऱ्यांदा बनली आई, बाळाचा फोटो शेअर करत सांगितलं नाव

Evelyn Sharma Baby Boy Birth: रणबीर कपूरची ऑनस्क्रिन गर्लफ्रेंड अभिनेत्री इव्हलिन शर्मा हिनं गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सध्या तिनं आपल्या या गुडन्यूजचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे चाहत्यांनी तिच्या या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

Jul 7, 2023, 02:53 PM IST

Yeh Jawaani Hai Deewani मधील 'ही' अभिनेत्री प्रेग्नंट, बेबी बंप दाखवत शेअर केली गुडन्यूज

या अभिनेत्रीने 'यारियां'  (Yaariyan) सारख्या अनेक सिनेमात आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे

Jan 17, 2023, 01:35 PM IST

मुलीला दूध पाजताना क्लिक केला फोटो, अभिनेत्रीच्या पोजवर नेटकरी संतप्त

बॉलिवूड अभिनेत्री एव्हलिन शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 

Mar 16, 2022, 03:17 PM IST

Evelyn Sharma ला होणार मुलगी प्रसुतीपुर्वीच केलं वक्तव्य

अभिनेत्री Evelyn Sharma लवकरच आई होणार आहे.

Nov 10, 2021, 07:26 PM IST

Good News! गुपचूप लग्न केलेली अभिनेत्री प्रेग्नेंट...

दोन महिन्यांपूर्वीच अडकली होती लग्नबंधनात 

Jul 12, 2021, 07:07 AM IST

She said Yes! बॉलिवूड अभिनेत्रीकडून प्रियकराच्या प्रपोजलचा स्वीकार

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दिली आनंदाची बातमी 

Oct 13, 2019, 01:33 PM IST

प्रभासच्या 'साहो'त एवलीनची एन्ट्री

हा एक अॅक्शन सिनेमा असल्यानं ती यासाठी मोठी तयारी करतेय.

Apr 19, 2018, 10:30 PM IST

'बाहुबली'सोबत काम करण्यासाठी अभिनेत्रीनं घटवलं 10 किलो वजन

'बाहुबली'सोबत काम करण्यासाठी अभिनेत्रीनं घटवलं 10 किलो वजन

Apr 19, 2018, 09:56 PM IST

बॉलिवूड अभिनेत्रीने बनवली स्वत:ची न्यूड पेंटीग

बॉलिवूड अभिनेत्री एवलिन शर्माने एक न्यूड पेंटींग बनवून घेतली आहे.

Feb 21, 2016, 05:43 PM IST