evs

Kia Cars: देशात किया कंपनीच्या गाड्यांना मोठी मागणी, कारचा वेटिंग पिरियड आणि किंमत जाणून घ्या

Kia Car Demands: भारत हे जगभरातील ऑटो कंपन्यांसाठी मोठी बाजारपेठ आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या त्यानुसार आपल्या गाड्या सादर करत असते. गेल्या काही वर्षात दक्षिण कोरियाची कार कंपनी कियाने आपली घट्ट मुळं रोवली आहेत. या कंपनीच्या गाड्यांच्या प्रतीक्षा कालावधीवरूनच याबाबतचा अंदाज येतो.

Dec 16, 2022, 07:16 PM IST

कंपनी Volvo XC40 रिचार्जची निर्मिती भारतातच करणार, पुढील महिन्यात होणार लाँच

व्होल्वो कार इंडिया देशात पहिले इलेक्ट्रिक वाहन लाँच करण्यासाठी सज्ज आहे. 

Jun 7, 2022, 06:56 PM IST

इलेक्ट्रिक अथवा CNG कार खरेदी करण्यासाठी नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही, यांना फायदा होईल

Electric And CNG Vehicles: इलेक्ट्रिक अथवा CNG कार खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.  राज्य सरकारने नवीन इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांच्या खरेदीवरील नोंदणी आणि इतर अनेक शुल्क माफ केले आहेत. 

May 28, 2022, 02:02 PM IST