ex shiv sena mla death

Ambulance बंद पडल्याने माजी आमदाराचा मृत्यू, वेळेत उपचार मिळाले नाहीत

शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचं आज डोंबिवलीत मृत्यू, एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना अॅम्ब्यूलन्स मध्येच बंद पडल्याने उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

Mar 3, 2023, 07:53 PM IST