Exclusive : ऑपरेशन खेळणी घोटाळा! महिला बाल विकासात कोट्यवधींचा भ्रष्टाचार?
महिला आणि बाल विकास खात्यात घोटाळ्यांची मालिका संपायला तयार नाही. सरकारी बाबूंनी अंगणवाडीतल्या मुलांसाठी असलेल्या खेळण्यांच्या कंत्राटात कोट्यवधींचा डल्ला मारलाय. कागदी घोडे नाचवूच तब्बल 53 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झी 24 तासच्या इन्व्हेस्टीगेशनमधून उघड झालाय..
Mar 23, 2023, 06:54 PM ISTएक्सक्लूझिव्ह रिपोर्ट : 'ईडी'कडून राज ठाकरेंची चौकशी नेमकी कशासाठी?
काय आहे कोहिनूर CTNL infra कंपनीचं प्रकरण
Aug 22, 2019, 01:43 PM ISTभारतीय हवाईदलाने हल्ला केलेल्या बालाकोटमधून झी मीडियाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट
एअर स्ट्राईकचे पुरावे मागत असलेल्या लोकांसाठी झी मीडियाचा हा एक्सक्लुझिव रिपोर्ट
Mar 4, 2019, 04:35 PM ISTपोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्त्यामध्ये घोळ, पोलिसांना अश्रृ अनावर
तब्बल १५४ जणांना पहाटेच्या अंधारात प्रशिक्षण केंद्रातून घरी पाठवलं
Oct 9, 2018, 09:52 AM IST