expensive number plate

जगातील सर्वात महागड्या नंबर प्लेट! किंमत वाचाल तर पायाखालची जमीनच सरकेल

दारात महागडी गाडी उभी असावी असं प्रत्येकाला वाटतं. पण कारप्रेमींचं नुसतं गाड्यांवर भागत नाही. त्या गाड्यांसाठी फॅन्सी नंबर घेण्यासाठीही चढाओढ लागते.

Jul 21, 2022, 05:51 PM IST