महागडे फोन का खरेदी करु नयेत? 5 मोठी कारणं
आजकाल प्रमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा ट्रेण्ड आहे. पण हे खरच गरजेच आहे का?आयफोन, गुगल पिक्सल, सॅमसंग गॅलेक्सी एक्स सिरीज सारखे महागडे स्मार्टफोन खरेदी करण्याची गरज का नसते, याची 5 कारणे जाणून घेऊया. महागड्या फोनमध्ये पॉवरफूल कॅमेरा असतो पण नॉर्मल फोटो-व्हिडीओसाठी इतका खर्च करायची गरज नसते.
Dec 22, 2024, 02:19 PM ISTiPhone: स्वत:चीच काय मित्रांची किडनी विकली तरी खरेदी करता येणार नाही iPhone चं 'हे' मॉडेल
Apple Iphone: जगातील हा सर्वात महाग फोन आहे. याची किंमत विमानापेक्षा जास्त आहे. हा सोन्याचा हिरेजडीत Most Expensive iPhone हा ग्राहकांच्या आवडीनुसार दागिन्यांप्रमाणे ग्राहकांना तयार करुन दिला जातो.
Jan 22, 2023, 11:26 PM ISTहे आहेत जगातले सर्वात 5 महागडे SmartPhone, या फोनच्या किंमतीत येईल Luxury कार
जगातले सर्वात 5 महागडे फोन, तिसऱ्या फोनची किंमत आहे 7 कोटी रुपये, पाहा इतर चार फोनची किंमत
Aug 19, 2022, 10:31 PM IST