expensive

4 लाख 49 हजार 990 रुपयांचा लॅपटॉप! जाणून घ्या या कारहूनही महागड्या लॅपटॉपचे फिचर्स

Laptop Which Cost More Than Car: तुम्ही आतापर्यंत एक ते दीड लाखांपर्यंतच्या लॅपटॉपबद्दल ऐकलं असेल किंवा ते लॅपटॉप पाहिले असतील. मात्र नुकत्याच लॉन्च झालेल्या एका लॅपटॉपची चर्चा त्याच्या किंमतीमुळे आहे. जाणून घेऊयात या लॅपटॉपबद्दल...

Jan 23, 2024, 03:23 PM IST

वर्ल्डकपमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टंप्सची किंमत माहितीये का? खेळाडूंच्या फीपेक्षाही आहेत महाग

वर्ल्डकपमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टंप्सची किंमत माहितीये का? खेळाडूंच्या फीपेक्षाही आहेत महाग 

Sep 29, 2023, 03:33 PM IST
Due to unseasonal rains food grains will become expensive and will affect the common man PT1M6S

अवकाळी पावसामुळे धान्य महागले; सर्वसामान्यांना फटका बसणार

Due to unseasonal rains food grains will become expensive and will affect the common man

Apr 4, 2023, 07:55 PM IST

Radhika Merchant च्या ब्लॅक साडीची किंमत तुमच्या वार्षिक पगाराहूनही अधिक; किंमत पाहून बसेल धक्का

Radhika Merchant NMACC Event Black Sari: अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या लूकने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनंत अंबानींची होणारी पत्नी राधिका ही नुकतीच मुंबईमधील एनएमएसीसीच्या कार्यक्रमात उपस्थित राहिली होती. यावेळी तिने नेसलेली ब्लॅक साडी ही फारच खास होती. जाणून घेऊयात राधिकाच्या या लूकबद्दल आणि साडीच्या किंमतीसंदर्भात...

Apr 3, 2023, 07:43 PM IST
905 essential medicines became expensive Approved by NPPA PT49S

अत्यावश्यक 905 औषधं महागली; NPPA ने दिली मंजुरी

905 essential medicines became expensive Approved by NPPA

Apr 2, 2023, 06:30 PM IST
After the expressway, the toll on the old Mumbai-Pune route also became expensive PT1M6S

एक्स्प्रेसवेनंतर मुंबई-पुणे जुन्या मार्गावरील टोलही महागला

After the expressway, the toll on the old Mumbai-Pune route also became expensive

Mar 29, 2023, 06:40 PM IST
Is it tea or diamond? You will be shocked to hear the price PT2M19S

9 Crore Rupees Tea | चहा आहे की हिरा? किंमत ऐकून हैराण व्हाल

Is it tea or diamond? You will be shocked to hear the price

Nov 17, 2022, 08:45 PM IST

मर्सिडीजपेक्षा महागडा बकरा; सांगलीत बकऱ्याची किंमत चक्क 74 लाख

मर्सिडीसपेक्षा जास्त किंमत या बकऱ्यांची आहे. सांगलीच्या आटपाडीचं ग्रामदैवत उतवेश्वर देवस्थानाची यात्रा आहे.

Nov 9, 2022, 11:30 PM IST

मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर शाहिदच्या आयुष्यात 'ती' आलीच! आता वाढणार का मीराची डोकेदुखी?

शाहीद कपूर आणि मीरा कपूर हे कपलही बॉलीवूड इंडस्ट्रीतील क्यूट कपल आहे.

Aug 26, 2022, 03:29 PM IST

आताची मोठी बातमी! अमूलचं दूध महागलं, 'इतक्या' रुपयांनी वाढ

सर्वसामान्यांच्या अर्थिक बजेटला आणखी एक झटका, पाहा नवे दर कधीपासून लागू होणार

Aug 16, 2022, 02:17 PM IST

कोरफडीचा वापर करत असाल तर सावधान, त्वचेसाठी महागात पडू शकतं

कोरफडीने तुम्हाला नुकसान देखील होऊ शकतं. फार कमी लोकांना कोरफडीमुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती असेल.

Aug 3, 2022, 01:33 PM IST