यूपी : नरकाहून भयानक जेल जेथे निर्वस्त्र फिरतात महिला
मुरादाबाद जेलच्या महिला बॅरकच्या उंबरड्यावर मानवाधिकार अखेरचा श्वास घेतात. जेलच्या मॅन्युअल आणि कायद्याच्या पुस्तकांमध्ये कायद्यांची मोठी लिस्ट असेल पण येथे जेल प्रशासनाच्या तोंडून निघालेला शब्द हा कायदा असतो. या बॅरकची परिस्थिती अशी आहे की कशाला नरक म्हणतात हे आपल्या समजले.
Dec 12, 2014, 06:09 PM ISTप्रसुती वेदना पुरूषांना अनुभवता येणार
बाळाला जन्म देणारी ती माऊली धन्य असते. बाळा जन्म देताना ज्या वेदना होतात त्या पुरूषांना कळत नाही. पण आता त्या वेदना बाळाच्या वडिलांनाही अनुभविण्याची सुविधा चीनमधील एका हॉस्पिटलने करून दिली आहे.
Nov 21, 2014, 09:00 PM IST