exposed a scam

पुण्यात परीक्षेचा पेपर मॅनेज, शिवसेनेने घोटाळा केला उघड

मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्षाच्या परीक्षेचा पेपर घरबसल्या लिहीणाऱ्या विद्यार्थिनीला आणि तिचा सोडवलेला पेपर उत्तर पत्रिकांच्या गठ्ठ्यात जमा करणाऱ्याला पोलिसांनी काल अटक केलीय.

May 20, 2016, 11:24 PM IST