extra marital affair news

पतीच ठरला हैवान, पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले, नंतर घडलं भयंकर हत्याकांड

Crime News In Marathi: बेंगळुरुत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

Apr 11, 2024, 10:38 AM IST

विवाहबाह्य संबंधात अडसर, बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने पतीचा खून केला, संशय येऊ नये म्हणून...

Crime News Today: पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचीच हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. अत्यंत निर्घृणपणे पत्नीने हत्येचा कट रचला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

Jan 30, 2024, 11:45 AM IST

दोन मुलांच्या आईचे मित्रावर प्रेम जडले, प्रियकर भेटायला आला अन् तितक्यात...

Viral News: एका महिलेचे तिच्याच मित्रावर प्रेम जडले. दोघे लपत -छपत भेटत होते. त्याचवेळी गावकऱ्यांनी दोघांना रंगेहात पकडले अन्... 

Aug 1, 2023, 04:00 PM IST

प्रियकरासोबत पळून गेली गर्भवती महिला, नवऱ्याच्या हातात मंगळसूत्र सोपवले अन्...

Love Affair News: अनैतिक संबंधाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. एक गर्भवती महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे.

Jul 28, 2023, 06:56 PM IST

Marital Affair : पत्नी 15 वर्षाच्या मुलासोबत 'त्या' अवस्थेत असताना, अचानक नवरा घरी आला अन्...

Extramarital Affairs :  एका धक्कादायक घटनेने सर्वांची झोप उडवली आहे. विश्वासाला तडा जाणाऱ्या घटनेनंतर समाजातील नातेसंबंधाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतं आहेत.पत्नी 15 वर्षाच्या मुलासोबत 'त्या' अवस्थेत असताना, अचानक नवरा घरी आला अन्... 

Apr 29, 2023, 02:55 PM IST

पत्नीचे तरूणासोबत अनैंतिक संबध, पतीने उचलंलं टोकाचं पाऊल, मात्र चिठ्ठीने एकच खळबळ

Shocking Story :महालक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या हितेश पाल या व्यक्तीने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेपुर्वी त्याने एक सुसाईट नोट लिहली होती.या नोटमध्ये त्याने पत्नीचे अनैतिक संबंध, (Extra mariatal Affair) त्याच्या हत्येचा प्रयत्न आणि प्रॉपर्टी बळकावण्यासंबंधित अनेक आरोप केले आहेत. 

Feb 12, 2023, 09:19 PM IST

Extramarital Affair : मोलकरणीसोबत नवऱ्याचं अफेअर, रंगेहात पकडल्यावर Romance कसा करायचा शिक जरा, बायकोला दिला सल्ला

Crime News : गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधांच्या घटना वाढल्या आहे. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यात मालकाचं घरातील मोलकरणीसोबत अफेअर होतं. बायकोने एक दिवस पडकलं आणि...

 

Dec 9, 2022, 12:26 PM IST

सासऱ्याने सूनेला त्या अवस्थेत पाहिलं म्हणून उलगडलं ते हत्याकांड!

सासऱ्याने त्या रात्री असं काय पाहिलं ज्यामुळे मुलाच्या हत्येचा झाला उलगडा!

Nov 25, 2022, 09:57 PM IST

तरूणपणात महिला भाडेकरूसोबतचं अफेर पोलिसाला पडलं महागात, तिने त्याचं...

extra marital affair पोलिसाला पडलं चागलंच महागात, डोळ्यावर प्रेमाची पट्टी बांधत तिने...

Nov 8, 2022, 08:14 PM IST

'माझा नाही तर कोणाचाच नाही', प्रेमात वेड्या झालेल्या महिलेने मुलावर... थरारक घटना!

प्रेमात वेड्या झालेल्या महिलेने मुलासोबत केलेल्या कृत्याने गाव हादरलं!

Nov 1, 2022, 10:15 PM IST

Extra Marital Affair News : असं काय झालं की नवऱ्याने पत्नीच्या 'त्या' अंतर्वस्त्रामध्ये टाकली मिरची पावडर

Crime Story :  पतीला पेनची (Pen) गरज होती म्हणून त्याने पत्नीच्या पर्सला हात लावला. तो पेन शोधतचं होता की त्याच्या हाताला धक्कादायक वस्तू लागली. ते पाहून तो अवाक् झाला.

Nov 1, 2022, 04:00 PM IST

आई तर आई पोरींचाही निघाला बॉयफ्रेंड, असा रचला कुटूंबियांना संपवण्याचा कट

आईचं विवाहबाह्य संबंध, दोन्ही मुलींचेही होते ब़ॉयफ्रेंड, प्रेमाखातर तिघांनीही रचला असा डाव, घटना एकूण अंगावर काटा येईल 

Oct 31, 2022, 07:18 PM IST

नवऱ्याने बायकोला मित्रासोबत 'त्या' अवस्थेत पकडलं, झाला उलटाच 'गेम'

मित्र रोज यायचा घरी, एक दिवस पतीने घरात जे सुरू होतं ते पाहिलं अन्...

Oct 4, 2022, 06:02 PM IST

Extra Marital Affair : पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिलं, पतीनं उचलंल टोकाचं पाऊल

परपूरूषासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं...पतीने घरी जाऊन जे केलं त्याने कुटूंब हादरलं 

Sep 23, 2022, 02:50 PM IST

Extra Marital Affair : अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीने 'असा' काढला काटा

पत्नीने प्रियकरासह मिळून अशी केली पतीची हत्या, घटना वाचून तुम्हाला बसेल हादरा 

Sep 16, 2022, 11:19 PM IST