डोळ्याचा चष्मा हटवणाऱ्या 'त्या' Eye Drop वर बंदी, सरकारचा मोठा निर्णय
प्रेस्वू नावाच्या डोळ्याच्या ड्रॉपने चष्मा कायमचा निघून जात असल्याचा दावा कंपनीने केला होता. पण यावर स्थगिती आणली आहे.
Sep 12, 2024, 08:15 AM ISTबापरे! महिलेने Eye Drop समजून डोळ्यात टाकला 'ग्लू', अशी झाली अवस्था... फोटो केला शेअर
अति घाई संकटात नेई असं म्हणतात, असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे, डोळे दुखी लागल्याने या महिलेने घाईघाईत डोळ्यात आयड्रॉपच्या जागी ग्लू टाकला. त्यानंतर महिलेच्या डोळ्यात अवस्था वाईट झाली, आपला फोटो तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Oct 4, 2023, 09:46 PM ISTआजी-आजोबांना आता मोतीबिंदूच्या ऑपरेशनची गरज नाही
वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी एक नवीन रसायन शोधून काढलं आहे, हे रसायन डोळ्यात टाकण्यात येणाऱ्या ड्रॉपमध्ये वापरण्यात येणार आहे, यामुळे मोतीबिंदूची अडचण दूर होणार आहे.
Nov 10, 2015, 03:39 PM ISTआठवीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात सापडले ड्रग्ज आणि आयड्रॉप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 11:38 AM ISTआठवीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात सापडले ड्रग्ज आणि आयड्रॉप
नशा करण्यासाठी तरूणाईकडून होणारा ड्रग्जचा वापर ही आतापर्यंतची डोकेदुखी होती. पण, आता केवळ कॉलेजमधील तरूणाईचं नाही, तर चक्क शाळा शिकणारे विद्यार्थीही नशेच्या विळख्यात अडकतायत. त्यांच्या दप्तरातच वह्या-पुस्तकांसोबत आता ड्रग्ज सापडू लागलंय.
Jul 16, 2014, 09:46 AM IST