eyesight

डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ आहेत अतिश्य फायदेशीर

असंतुलित आहार आणि जीवनशैलीमुळे डोळ्यांचे अनेक आजार होत आहेत. अशातच हे काही खाद्य पदार्थ रोजच्या आहारात समाविष्ट केले तर म्हातारपणातही डोळे निरोगी राहू शकतात. डोळे आपल्या शरीराचा फार महत्वाचा भाग आहे.ज्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे फार गरजेचे असते. डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला आंधळेपणा येऊ शकतो. म्हातारपणातही आपले डोळे निरोगी राहावे असे वाटत असेल तर आहार आणि जीवनशैली यांची नियमित काळजी घ्यायला हवी. निरोगी डोळ्यांसाठी काय खायला हवे जाणून घेऊया.

 

Oct 9, 2024, 05:25 PM IST

मधात मिक्स करुन रोज खा 'ही' गोष्ट! 15 दिवसात व्हाल चष्म्याच्या टेन्शनपासून मुक्त

Eyesight Health Issues Home Remedies: तुमची नजर क्षीण झाली आहे आणि तुम्ही तुमची दृष्टी सुधारण्यासाठी काय करता येईल याचा विचार करत असाल तर या प्रश्नाचं उत्तर तुमच्या जेवणामध्ये दडलं आहे. नैसर्गिरित्या नजर अधिक स्पष्ट करण्यासाठी काय करता येईल पाहूयात...

Dec 9, 2023, 01:39 PM IST

कमजोर डोळ्यांसाठी 'हे' उपाय जरुर करुन पहावेत...

जर तुम्हालाही डोळ्यांचा त्रास होत असेल तर असे काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय (Ayurvedic remedies) आहेत जे तुमची दृष्टी वाढवण्यास मदत करतील. 

Oct 11, 2022, 04:54 PM IST

ड्रायफ्रूट्स खा आणि डोळ्यांचं आरोग्य सुधारा..कधीच लागणार नाही चष्मा

  ड्रायफ्रूट्स खाणं शरीराच्या वाढीसाठी सर्वात उत्तम मानलं जात ड्रायफ्रूट्समधून शरीराला उपयुक्त असे असे पोषक तत्व मिळतात म्हणून ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. ड्रायफ्रुटचा सर्वात जास्त फायदा डोळ्यांना देखील होतो.ज्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते आणि परिणामी चष्मा लागण्यापासून मुक्ती मिळू शकते..चला जाणून घेऊया डोळ्यांसाठी कोणते ड्रायफ्रूट्स आहेत फायदेशीर 

Aug 4, 2022, 07:37 PM IST

दृष्टी सुधारण्यासाठी हे पदार्थ ठरतील फायदेशीर!

आरोग्यासाठी आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. 

Mar 3, 2018, 07:50 AM IST

या उपायांनी महिन्याभरात घालवा चष्मा

सतत अनेक तास काम करणे, झोप पूर्ण न होणे अथवा मोबाईल-कम्प्युटरवर तासन् तास बसण्याने हल्ली कमी वयातच चष्मा लागू लागलाय. मात्र आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे दृष्टीमध्ये स्पष्टता आणून चष्म्याचा नंबर कमी केला जाऊ शकतो. 

Feb 9, 2017, 12:29 PM IST