facebook clarifies

खुलासा! फेसबुकसाठी आवश्यक नाहीये आधार कार्ड

फेसबुककडून बुधवारी नवं अकाऊंट सुरू करण्यासाठी आधार कार्डवरील नाव मागितलं जात होतं. यामुळे यूजर्सकडून अनेक शंकाकुशंका व्यक्त केल्या गेल्या. पण आता फेसबुकने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

Dec 28, 2017, 05:34 PM IST