factory

आयसिसचा मृत्यूचा कारखाना उजेडात

आयसिस ही जगातली आजवरीच सर्वात जहाल संघटना आहे यात दुमत नाही. या अतिरेकी संघटनेचे हात किती वरपर्यंत पोहोचलेत हे दाखवणारा आयसिसचा मृत्यूचा कारखाना उजेडात आला आहे.

Nov 16, 2016, 11:41 PM IST

भविष्य निर्वाह निधी थकवणाऱ्यांना दणका...

भविष्य निर्वाह निधी थकवणाऱ्यांना दणका... 

Jul 29, 2016, 09:31 PM IST

... आणि गरिब शेतकरीच बनले कारखानदार!

नंदुरबारमधील अदिवासी शेतक-यांनी स्वप्रयत्नानं आपल्या शेतीतच गुळ निर्मितीचा कारखाना उभारलाय. यातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा होतोय. 

Jan 28, 2016, 02:42 PM IST

मद्य निर्मिती कारखाना उद्ध्वस्त करणं पोलिसांना पडलं महागात

अवैध दारु निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करायला गेलेल्या चार पोलिसांवर स्पिरीट सांडल्यानं ते गंभीररीत्या भाजल्याची घटना धुळ्यात घडलीय. उल्लेखनीय म्हणजे, पोलीस भाजले तरी गुन्हा दाखल करायला झालेला विलंबामुळे अनेकांचं लक्ष या घटनेकडे वेधलं गेलंय. 

Dec 31, 2015, 01:36 PM IST

VIDEO : कामगाराला उलटं टांगून मारहाण; कामगाराचा मत्यू

अमृतसरमधून एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर वायरल झालाय. या व्हिडिओत एका फॅक्टरीचा मालक आणि त्याचे सहकारी एका कामगाराला मारहाण करत असल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झालीत. 

Oct 17, 2015, 11:59 PM IST

रिअॅलिटी चेक : १० लाख किलो 'चिक्की' १० दिवसांत शक्य आहे का?

१० लाख किलो 'चिक्की' १० दिवसांत शक्य आहे का?

Jul 31, 2015, 10:52 AM IST

चिमुकल्यांनी इकोफ्रेंडली होळीसाठी सुरू केला कारखाना

जिल्ह्यातल्या सिंदोन गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांनी एक कारखाना सुरू केला आहे, इकोफ्रेंडली होळीसाठी. 

Mar 5, 2015, 09:53 PM IST

मराठवाड्यात ऊसाचं पीक हवंच कशाला?

मराठवाड्यात ऊसाचं पीक हवंच कशाला?

Jan 21, 2015, 09:13 PM IST

चाकणजवळील विजय लॉजिस्टीकला आग

जुन्नर : चाकणजवळील विजय लॉजिस्टीक कंपनीला आग लागून, कंपनी जळून खाक झाली आहे, घटनास्थळी अग्निशमन दलाचे चार बंब आग विझवण्याचे काम करत होते. 

 सुदैवाने कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही, आग लागली तेव्हा दीडशे ते दोनशे कामगार काम करत होते. आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झालीय.

 

Nov 5, 2014, 12:09 AM IST

फटाक्याच्या कारखान्यावर वीज कोसळली, 8 ठार

 जिल्ह्यात फटाक्यांच्या कारख्यान्यावर वीज कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कळंब तालुक्यातील तिरखेडा गावातील ही घटना आहे. फटाके बनवणाऱ्या 2 कारखान्यांवर वीज कोसळली आणि यात  8 जणांचा मृत्यू झाला.

Jul 8, 2014, 10:48 PM IST

हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्याला शेतकऱ्यांचा विरोध

सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सोलापुरातल्या साखर कारखान्याला, मोहोळ तालुक्यातल्या 20 गावातल्या शेतक-यांनी विरोध केलाय.

May 14, 2013, 10:08 PM IST

पाकिस्तानमध्ये भीषण आग, १९१ जणांचा मृत्यू

पाकिस्‍तानात दोन कारखान्‍यांना लागलेल्‍या आगीमध्‍ये सुमारे १९१ जणांचा मृत्‍यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

Sep 12, 2012, 04:45 PM IST