fadnavis

'मी पुन्हा येईन'वर खिल्ली उडवणाऱ्यांना फडणवीसांचं उत्तर

देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य... 

Dec 1, 2019, 06:35 PM IST
Maharashtra CM fadnavis to Bark on Maha Jandesh yatra PT1M21S

VIDEO | पूरपरिस्थितीमुळे जनादेश यात्रा स्थगित

Maharashtra CM fadnavis to Bark on Maha Jandesh yatra

Aug 6, 2019, 11:05 PM IST
CM FADNAVIS ATTENDS 1906 JUNE SHIV SENA VARDHAPAN DIN TOMORROW PT1M48S

मुंबई | शिवसेना वर्धापन दिनाला जाणार मुख्यमंत्री

CM FADNAVIS ATTENDS 1906 JUNE SHIV SENA VARDHAPAN DIN TOMORROW
मुंबई | शिवसेना वर्धापन दिनाला जाणार मुख्यमंत्री

Jun 18, 2019, 07:45 PM IST

दिल्लीवरून हिरवा कंदील आणि फडणवीस सरकारचा खांदेपालट

 एखादं जास्तीच खातं शिवसेनेला यंदा मिळू शकतं

Oct 12, 2018, 08:45 AM IST

नाणार: भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांवर टीका, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचे केले स्वागत

 राज्याच्या मंत्र्याला व्यतिगत मत नसतं, ते सरकारचं मत असतं अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय

Apr 24, 2018, 07:55 PM IST

नाणार: डोक्यात मस्तीची भांग चढली असेल तर प्रकल्प रेटून दाखवा: शिवसेना

नाणारचा प्रकल्प रद्द करण्यावरून सुरू झालेला शिवसेना-भाजपमधला संघर्ष आता श्रेयवादापर्यंत जाऊन पोहचलाय.

Apr 24, 2018, 05:13 PM IST

महाराष्ट्राचा मीच मुख्यमंत्री, फडणवीस मीडियावर घसरलेत

 मी केंद्रात जाणार ही केवळ चर्चा आहे. मी काही केंद्रात जाणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Aug 17, 2017, 04:53 PM IST

फडणवीस सरकार नोटीस पीरियडवर, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

राज्यामध्ये फडणवीस सरकार आल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जवळपास रोजच कुरबुरी सुरु आहेत.

Feb 6, 2017, 05:49 PM IST

राज्यमंत्रिमंडळाचा पहिला विस्तार, शिवसेना आत तर मित्रपक्ष नाराज

भाजप राज्यमंत्रिमंडळाचा आज पहिला विस्तार होत आहे. या सरकारमध्ये शिवसेनेचे १० नेते आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचवेळी भाजपचे मित्रपक्ष निमंत्रण नसल्याने नाराज झालेत.

Dec 5, 2014, 02:08 PM IST