बनावट कोर्ट ऑर्डर तयार करून खुनाच्या आरोपींनी मिळवला जामीन
चक्क कोर्टाचा बनावट आदेश तयार करून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींनी जामीन मिळवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. या प्रकरणातील फिर्यादीनं ही बाब निदर्शनास आणून दिल्यांनतर या दोन्ही आरोपींना पुन्हा अटक करण्यात आलीय.
Dec 11, 2014, 05:28 PM IST'बनावट कोर्ट ऑर्डर' बनवून मिळवला जामीन!
बनावट कोर्ट ऑर्डर तयार करून खुनाच्या गुन्ह्यातल्या आरोपींनी जामीन मिळवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आलाय. तुषार निम्हण आणि चेतन निम्हण अशी या दोन ठकसेन भावांची नावं आहेत.
Dec 11, 2014, 11:53 AM IST