fan asking

तुझं शर्ट मिळेल का...? David Warner ने लहानग्याला दिलं भन्नाट उत्तर!

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जातेय. या सिरीजमधील पहिला सामना एडिलेड ओव्हलवर खेळवण्यात आलाय. दरम्यान या सामन्यात खेळाव्यतिरीक्त डेव्हि़ वॉर्नरचा एक व्हिडीओ तुफार व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये वॉर्नर त्याच्या एका छोट्या चाहत्यासोबत मस्ती करताना दिसतोय.

Nov 17, 2022, 11:06 PM IST