fans of actor allu arjun

Pushpa 2 ची क्रेज की वेडेपणा? अल्लू अर्जुनसमोरच लाठीचार्ज, चेंगराचेंगरीत अनेक जखमी; Video

Allu Arjun Fan Video Police Action: या थेअटरबाहेर एवढी गर्दी झाली की तिथे मुंगीला शिरायलाही जागा नव्हती. मोठ्याप्रमाणात चाहत्यांनी थेअटरचा परिसर भरुन गेलेला असतानाच अचानक अल्लू अर्जुन बाहेर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला.

Dec 5, 2024, 08:28 AM IST