farhan akhtar daughters shakya and akira birth certificate

धर्म- Not Applicable; जावेद अख्तर यांच्या नातींच्या जन्मदाखल्यात असं का नमूद केलंय? अखेर समोर आलं कारण

Farhan Akhtar Daughter Birth Certificate: आपल्या मुलींच्या जन्म दाखल्यावर धर्म विभागात Not Applicable असं लिहिण्यात आलं आहे. याबद्दल खुद्द जावेद अख्तर यांनी खुलासा केला आहे. 

Oct 28, 2023, 03:43 PM IST