farmer anil badkul success story

शेतात लावली 13000 सागवानाची झाडे; 20 वर्षात शेतकरी बनला 100 कोटींचा मालक

Farmer Success Story:  मध्य प्रदेशातील शेतकऱ्याने 20 एकर शेतीतून 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर आता इतर शेतकरीही त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहेत. 

Dec 31, 2023, 01:22 PM IST