farmers in trouble

केंद्र सरकारचे कांदा निर्यातीवर निर्बंध; व्यापा-यांनी खरेदी बंद केल्याने कोट्यावधींचे व्यवहार ठप्प; शेतकरी अडचणीत

  निर्यातशुल्क वाढीच्या विरोधात नाशिकमध्ये कांदा खरेदी-विक्री बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. परवडत नसेल तर २-४ महिने कांदा खाऊ नका असं वक्तव्य मंत्री दादा भुसे यांनी केले आहे. 

Aug 21, 2023, 08:17 PM IST

राजकारण जोरात, बळीराजा संकटात! शेतकऱ्यांचा वाली कोण? धक्कादायक वास्तव समोर

राज्यात राजकारणाचा चिखल झालाय, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून उमटतेय. राज्यात राजकारण टीपेला पोहचलेलं असताना शेतक-यांकडे मात्र सरकारचं सपशेल दुर्लक्ष होतंय हेच समोर आलंय.. 

Jul 7, 2023, 08:24 PM IST

Oranges Rates: शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट; संत्र्याला भाव मिळेना...

Oranges Rates: विदर्भातून (vidarbha) पाठवल्या जाणाऱ्या संत्रावर बांगलादेशने (Bangladesh) कमालीचे आयात शुल्क वाढवल्यामुळे संत्र्याची (Oranges) निर्यात (Export) कमालीची घटली आहे. दर्जेदार संत्र्याला बाजारपेठ (Orange Market) मिळत नसल्यामुळे संत्राचे दर घसरले असून शेतकऱ्यांसह निर्यातदारही संकटात सापडले आहे. 

Nov 17, 2022, 09:00 PM IST
Aditya Thackeray responded Sattar Critism PT3M3S

Video | आदित्य ठाकरे यांनी घेतले एकविरा देवीचे दर्शन

Aditya Thackeray responded 'Pappu Tappu tell me anything but help the farmers'

Oct 28, 2022, 05:20 PM IST
farmers' Diwali in darkness Due To Unseasonal Rain PT3M46S

Video | आस्मानी संकटाने बळीराजा कोलमडला

Returning rain surrounds farmers' Diwali in darkness

Oct 28, 2022, 12:45 PM IST
MP Omraj warned the government PT1M19S

Video | खासदार ओमराजेंचा सरकारला अल्टिमेटम

Time has not yet passed.. MP Omraj warned the government

Oct 28, 2022, 10:45 AM IST
Aditya Thackeray reached to give courage to the farmers PT1M44S

Video | आदित्य ठाकरे नाशिक आणि पुण्याच्या दौऱ्यासाठी रवाना

Aditya Thackeray reached the farm embankment to give courage to the farmers

Oct 27, 2022, 11:25 AM IST
When will farmers get help? Deputy Speaker Neelam Gorhe asked PT1M2S

Video | उपसभापती नीलम गोऱ्हे यांची सरकारवर टीका

When will farmers get help? Deputy Speaker Neelam Gorhe asked

Oct 24, 2022, 03:10 PM IST
the cry of the farmers to the government PT59S

Vidoe | संभाजीनगरात शेतकरी सरकारविरोधात आक्रमक

"Let the loan go, at least pay the stomach" is the cry of the farmers to the government

Oct 24, 2022, 02:50 PM IST

सत्तेच्या खेळात शेतकरी वाऱ्यावर, राज्यातील 9 लाख हेक्टरवरील पिकं पाण्यात

अस्मानी संकटानं शेतकरी पुरता हवालदिल, राज्यात मात्र सत्तेचा खेळ 

 

Jul 25, 2022, 09:30 PM IST
Amravati Orange Farmers In Trouble PT1M56S