भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत वेगानं पूर्वपदावर - अर्थमंत्री निर्मला
अर्थव्यवस्था ( Economy) अत्यंत वेगानं पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीपूर्वीच (Diwali) देशाच्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारने ( Indian economy) चालना दिली आहे. १० क्षेत्रांना २ लाख कोटींचा प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
Nov 12, 2020, 02:57 PM ISTशपथविधी सोहळ्यानंतर राजस्थान व मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीचे आदेश
काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला
Dec 17, 2018, 07:50 PM IST