farmers

बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाची मदत जाहीर

विदर्भात कापसावर बोंडअळीमुळे तसच धानावरील तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी शासनाची मदत अखेर जाहीर करण्यात आलीये.. राज्याचे महसूल आणि मदत पूनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही मदत जाहीर केलीये. 

Feb 26, 2018, 09:55 AM IST

शेतकऱ्यासाठी गुडन्यूज, गारपीट होण्याची शक्यता कमी

उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्यानं मागे घेतलाय. राज्याच्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता दोन दिवसांपूर्वी वर्तवण्यात आली होती. मात्र हिमालय परिसरातल्या हवामानामध्ये झालेल्या बदलांनंतर इशारा मागे घेण्यात आल्याचं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट केलंय.

Feb 24, 2018, 01:28 PM IST

शिवतारेंच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणाऱ्या 'झी मीडिया' धमकावण्याचा प्रयत्न

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या कुटुंबीयांच्या खासगी साखर कारखान्यासाठी नियम कसे पायदळी तुडवले जातायत, याचा पर्दाफाश 'झी २४ तास'नं केलाय. मात्र, याबाबत शिवतारेंपैकी कुणीही बोलायला तयार नाही. हा गैरव्यवहार उघड करणाऱ्या आमच्या टीमलाच दादागिरी करण्यात आली.

Feb 23, 2018, 10:24 PM IST

'त्या' शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना सानुग्रह रक्कम द्या, कोर्टाचे आदेश

कीटकनाशक फवारणी दरम्यान विषबाधा होवून मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची सानुग्रह रक्कम द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे.

Feb 23, 2018, 09:46 PM IST

शेतक-यांची क्रूर चेष्टा करणा-या दोषींना खुलासा करण्याचे आदेश

उस्मानाबादच्या उमरग्यात गारपीटग्रस्त शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे करताना त्यांचे आरोपीप्रमाणे फोटो काढल्याप्रकरणी दोषींना २४ तासात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेत. 

Feb 21, 2018, 10:58 PM IST

विदर्भातील शेतक-यांसाठी रामदेव बाबांची महत्वपूर्ण घोषणा

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात आयोजित शेतकरी मेळाव्यात योगगुरु बाबा रामदेव यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे.  

Feb 21, 2018, 04:40 PM IST

नवी दिल्ली | पीक विमा योजनेतून ११ हजार कोटींचा परतावा - नरेंद्र मोदी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 21, 2018, 08:51 AM IST

पीकपाणी : शेतकऱ्याला गूळ निर्मितीतून मिळतंय शास्वत उत्पन्न

पीकपाणी : शेतकऱ्याला गूळ निर्मितीतून मिळतंय शास्वत उत्पन्न

Feb 16, 2018, 10:08 PM IST

भाजप आमदार सरकार विरोधात बसले आंदोलनाला

नागपूर जिल्ह्याच्या काटोल व नरखेड तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारतर्फे करण्यात आलेली नुकसान भरपाईची रक्कम तोकडी असून वाढीव मदत जाहीर करावी यासाठी १४ फेब्रुवारी पासून काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख ठिय्या आंदोलनावर बसले आहेत. 

Feb 16, 2018, 07:16 PM IST

जालना- बॅंकबुडव्यांची संपत्ती जप्त करुन शेतकऱ्यांना मदत करा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 08:00 PM IST

'कर्जबुडव्यांची संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवा'

'कर्जबुडव्यांची संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवा', अशी मागणी गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी केलीय. 

Feb 15, 2018, 07:21 PM IST

गारपीटग्रस्तांना सरकार मदत करणार-पाडुरंग फुंडकर

फुंडकरांनी दिलेल्या माहितीनुसार १२ तारखेपर्यंत राज्यातल्या १ लाख ८७ हजार हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय. 

Feb 15, 2018, 05:01 PM IST

मुंबई | गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकार मदत करणार - फुंडकर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 08:03 AM IST