farmers

Maharashtra Weather: गारपिटीचा तडाखा पण पंचनामे रखडले, मायबाप सरकार शेतकऱ्यांचे हाल बघताय ना?

Maharashtra Unseasonal Rains: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातली रब्बी पिकं या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं उध्वस्त झाली. त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडलेत. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय.

Mar 18, 2023, 10:41 PM IST
 Heavy loss to farmers due to unseasonal rains PT3M10S

राज्यात अवकाळी पावसाचा 'या' जिल्ह्यांना जोरदार तडाखा, शेतीसह आंबा, द्राक्ष फळबागांचे मोठे नुकसान

Unseasonal Heavy Rain Loss : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने राज्यात (Unseasonal Heavy Rain ) मोठ्या प्रमाणात शेतीसह आंबा आणि द्राक्ष फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Heavy Rain Loss in Maharashtra) तसेच घरांसह काही दुकानांचेही नुकसान झाले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहे.  

Mar 17, 2023, 11:34 AM IST

शेतकऱ्यांचा मोर्चा तात्पुरता स्थगित, 20 मार्चपर्यंत जीआर न काढल्यास मोर्चा मुंबईत धडकणार

किसानसभेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी श्रमिकांना घेऊन मुंबई विधान भवनावर लाँग मार्च (Farmers Morcha) काढला. नाशिकहून हा शेतकऱ्यांचा मोर्चा पायी निघाला, याची दखल घेत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत तोडगा काढला.

Mar 16, 2023, 07:32 PM IST