farmers

औरंगाबादमध्ये ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

औरंगाबादमध्ये बोंड अळीच्या नुकसानीची मदत मिळावी या मागणीसाठी ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. 

Feb 14, 2018, 04:44 PM IST

गारपीटग्रस्त शेतक-यांना सरकारकडून मदत जाहीर

गारपीटग्रस्त शेतक-यांना मदत करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला. कृषिमंत्री पांडूरंग फुंडकरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मदतीची घोषणा केली. 

Feb 14, 2018, 04:02 PM IST

'अॅन्टी हेल गन'... शेतकऱ्यांची मदत करणार?

गेल्या दोन दिवसात विदर्भ आणि मराठवाड्याला गारपिटीने झोडपलंय. या पार्श्वभूमीवर होणारं हे असं नुकसान टाळण्याची गरज आहे. 'अॅन्टी हेल गन' म्हणजेच गाराविरोधी तोफेच्या सहाय्याने गारपिटीची तीव्रता कमी करणं शक्य होणार असल्याचं सांगितलं जातंय. 

Feb 13, 2018, 07:25 PM IST

पीकपाणी | नागपूर | हातातोंडाशी आलेला रब्बी हंगाम मातीमोल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 13, 2018, 06:55 PM IST

राज्यात गारपीटीचा फटका कुठे आणि किती?

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे ११ जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल असल्याची महिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी माहिती दिली. राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झालाय. 

Feb 12, 2018, 06:41 PM IST

राजस्थान सरकारने केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा

राजस्थानच्या भाजपच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे बजेट विधानसभेत सादर करत आहेत. या बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी 50 हजारापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. 

Feb 12, 2018, 01:32 PM IST

मुंबई | अवकाळी पाऊस आणि गारपीठीत शेतीची काळजी कशी घ्याल?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 11, 2018, 02:16 PM IST

औरंगाबाद I राज्यात तूर खरेदीचा गोंधळ सुरूच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 9, 2018, 08:28 PM IST

धुळे | ऑनलाईन तूर खरेदीमुळे शेतकरी संभ्रमात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 9, 2018, 03:15 PM IST

नाशिक । ढगाळ हवामानामुळे बागायतदार चिंतेत, द्राक्षाला कमी दर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 09:51 AM IST

कोल्हापूर । कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी संतप्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 08:28 PM IST

शेतक-यांना दिलासा, अखेर सरकारने तूर खरेदीची मर्यादा वाढवली

झी २४ तासनं तूर खरेदीतील गोंधळ उघडकीस आणल्यानंतर अखेर सरकारला जाग आली असून तूर खरेदीची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाय. 

Feb 7, 2018, 06:21 PM IST

औरंगाबाद | तूर शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 12:28 PM IST

चाळीसगाव | सोलरच्या वणव्यात शेतकरी होरपळतोय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 11:06 AM IST