fast bowler umran malik

तो सध्या काय करतो! 155 च्या वेगाने चेंडू टाकणारा टीम इंडियाचा स्पीडस्टार गेला कुठे?

Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी जवळपास 35 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण यात भारताचा स्पीडस्टार युवा गोलंदाजला संधी मिळालेली नाही. यावर भारताच्या दिग्गज खेळाडूने प्रश्न उपस्थित केला आहे. 

Dec 6, 2023, 10:34 PM IST

IND vs SA 4th T20: चौथ्या T20त उमरान मलिकला मिळणार संधी?

 उमरान मलिकच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागलीय

Jun 17, 2022, 02:31 PM IST