fast bowler

ईदनंतर मोहम्मद शमी दुसरं लग्न करणार, हसीन जहांचा आरोप

भारताचा हा क्रिकेटपटू दुसरं लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Jun 11, 2018, 03:43 PM IST

पाकिस्तानचा नवा 'मोहम्मद आसिफ', नवा विक्रम

आसिफनंही सात कसोटीत पाकिस्तानकडून खेळताना ३७ बळी घेतले होते.  

May 26, 2018, 10:01 PM IST

एक खतरनाक बॉलर, ७ सामन्यात ३६ विकेट, ६८ मेडन

त्याला चेंडू स्विंग करता येतो. याच आधारावर त्याने इंग्लंड आणि आयरलँडच्या बॅटसमनला नाचवलं.

May 26, 2018, 01:52 PM IST

मोहम्मद शमीच्या अडचणींमध्ये वाढ, पत्नीनं दाखल केली नवी केस

भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.

Apr 10, 2018, 05:13 PM IST

मोहम्मद शामीचे करिअर धोक्यात, या युवा खेळाडूंना मिळू शकते संधी

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा म्हणाला होता की ज्यापद्धतीने भारतात वेगवान गोलंदाजीचा विकास होतोय ते भारतीय क्रिकेटसाठी शुभ संकेत देणारे आहे. 

Mar 21, 2018, 08:55 AM IST

मोहम्मद शमी वादाच्या भोवऱ्यात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 03:20 PM IST

या फास्ट बॉलरने केली निवृत्तीची घोषणा

दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर मोर्न मॉर्कलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Feb 26, 2018, 08:19 PM IST

साऊथ आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेन सिरीजमधून बाहेर

यजमान संघाचा फास्ट बॉलर डेल स्टेन जखमी झाल्याने पूर्ण सिरीजमधून बाहेर गेला आहे. 

Jan 7, 2018, 07:56 AM IST

ड्राईव्हरचा मुलगा भारताचा फास्ट बॉलर झाला अन् वॉर्नरलासुद्धा दणका दाखवला...

गल्लीबोळात क्रिकेट खेळणाऱ्या नवदीप सैनीचं क्रिकेट हेच जीवन झालं.

Dec 23, 2017, 03:31 PM IST

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात टीम इंडियात चार युवा फास्ट बॉलर्स

५ जानेवारीपासून टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेच्या खडतर दौ-याला सुरुवात होणार आहे.

Dec 12, 2017, 11:21 PM IST

धर्मशाला वनडे आधी धोनी बनला फास्ट बॉलर

भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या ३ सामन्याच्या सिरीजमधील पहिला सामना आज धर्मशालामध्ये होणार आहे.

Dec 10, 2017, 10:14 AM IST

अक्रम-अख्तरनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवं वादळ!

क्रिकेट जगताला पाकिस्ताननं वसीम अक्रम, वकार युनुस आणि शोएब अख्तर, इम्रान खानसारखे दिग्गज फास्ट बॉलर दिले आहेत.

Nov 16, 2017, 10:30 PM IST

`माशूमा`साठी शॉन टेट भारतात स्थायिक होणार?

‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ असं म्हणत ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर शॉन टेट मुंबईमध्ये स्थायिक होण्यासाठी सज्ज झालाय.

Aug 12, 2013, 11:15 AM IST