लघवीच्या रंग सांगणार डायबिटिस झाला आहे की नाही? 5 संकेतावरुन ओळखा लक्षणे
Symptoms of Diabetes: मधुमेह झाल्यावर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा ते लघवीवाटे बाहेर येते. त्यामुळे लघवीच्या रंगावरुन शरीरातील हे बदल ओळखता येतात.
Jul 3, 2024, 02:58 PM ISTWorld Diabetes Day: फास्टिंग ब्लड शुगर आणि जेवणानंतरच्या ग्लुकोजमध्ये नेमका काय असतो फरक?
World Diabetes Day: उपवास रक्तातील साखर आणि जेवणानंतरची ग्लुकोजची पातळी हे दोन महत्त्वाचे मोजमाप आहेत. या दोन वाचनांमधील फरक आणि ते काय सूचित करतात हे समजून घेतल्याने तुमच्या आरोग्याविषयी मौल्यवान अंतर्दृष्टी मिळू शकते आणि तुमचा आहार, औषधोपचार आणि जीवनशैली यासंबंधी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होते.
Nov 14, 2023, 02:38 PM ISTFasting Blood Sugar: फास्टिंग ब्लड शुगर तपासताना 'या' चुका टाळा; Diabetes चा रिझल्ट येईल स्टीक
Fasting Blood Sugar: शुगरच्या दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात, एक म्हणजे फास्टिंग शुगर ( Fasting Blood Sugar Test ) आणि दुसरी जेवणानंतरची तपासली जाणारी शुगर. सकाळी रिकाम्या पोटी ब्लड शुगर टेस्ट करून त्याची स्थिती जाणून घेतल्यास औषध आणि खाण्याने नियंत्रणात ठेवता येतं.
Aug 28, 2023, 06:00 PM ISTBlood Sugar: गोड न खाताही अचानक ब्लड शुगर कशी वाढते? ‘या’ गोष्टी आहेत जबाबदार!
जर तुम्हाला टाइप -2 मधुमेह असेल तर तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. मधुमेह थोडा जरी वाढला तरी हृदयरोग आणि किडनीचे आजार होऊ शकतात. जेव्हा शरीरात साखरेचे प्रमाण वाढते आणि अन्न खाल्ल्यानंतर वेगाने कमी होते तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. काही जणांच तर गोड खात नाही तरीही साखरेचे प्रमाण वाढते. यावेळी खालीलप्रमाणे काही गोष्टी जबाबदार ठरू शकतात.
Jan 6, 2023, 12:27 PM ISTdiabetics: शुगर वाढली कि सर्वात आधी तुमचे पाय देतात हे संकेत...वेळीच सावध व्हा !
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने पायातील नसा आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होते
Nov 23, 2022, 03:43 PM IST