fatehpur news

40 दिवसात 7 वेळा साप चावला, तरुणाच्या दाव्याची पोलखोल... हैराण करणारी कहाणी

Fatehpur Snake Bite Case : गेल्या काही दिवसात एका बातमीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूर इथं राहाणाऱ्या एका तरुणाने 40 दिवसात आपल्याला 7 वेळा सर्पदंश केल्याचा दावा केला होता. या बातमीने देशभरात चर्चा खळबळ उडाली होती.

Jul 16, 2024, 08:23 PM IST

तरुणाला 30 दिवसात 5 वेळा सर्पदंश, मावशीच्या घरी जाऊन लपला तर साप तिथेही पोहोचला

Ajab Gajab : उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका तरुणाला तीस दिवसात चक्क पाच वेळा सापाने दंश केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे साप चावल्यानंतर तरुणावर उपचार केले जातात आणि यातून तो बराही होतो.

Jul 2, 2024, 06:14 PM IST

ऑनलाईन गेमिंगमुळे मुलगा कर्जबाजारी, इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी जन्मदात्या आईची हत्या

Son Killed Mother: आईच्या नावचे इन्शुरन्सचे पैसे मिळतील आणि आपण कर्जातून मुक्त होऊ, या उद्देशाने तरुणाने ही हत्या केली.

Feb 25, 2024, 01:03 PM IST

विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मुलाने केली आईची हत्या; नंतर वडिलांकडे वळताना हात थरथरु लागले, अखेर...

विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर यमुना नदीच्या किनारी त्याने मृतदेह फेकून दिला. पण हात थरथरु लागल्याने तो वडिलांची हत्या करु शकला नाही. 

 

Feb 22, 2024, 04:16 PM IST

'मोलमजुरी करुन पत्नीला शिकवले, नोकरी मिळताच ग्रामपंचायत सेक्रेटरीसोबत पळाली'

Fatehpur Viral Story: पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी तो चित्रकूटहून फतेहपूरला गेला. पण त्यावेळी आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप तरुणाने केला आहे. यानंतर पीडित तरुणाने डीएम आणि एसपींकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.

Aug 26, 2023, 05:58 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x