'ज्यांना मोदी 'फादर ऑफ इंडिया' वाटत नाहीत; ते भारतीय नव्हेत'
राजकीय विचारसरणी बाजूला ठेवून एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला त्याचा अभिमान वाटायला हवा.
Sep 25, 2019, 11:05 PM ISTक्रिकेटने दिली साथ गरिबीशी केले दोन हात; कहाणी मजूर बापाच्या क्रिकेटपटू मुलाची
भ्रष्टाचार, ग्लॅमर, प्रसिद्धी आणि फिक्सिंग अशा गोष्टींमुळे आज आयपीएल बदनाम आहे. तरीसुद्धा, देशभरातील अनेक क्रिकेटपटूंचे नशिब घडविण्यात आणि बदलवण्यातसुद्धा आयपीएल कारणीभूत ठरले हे आपणास नाकारता येणार नाही. नाथू सिंह या आयपिएल खेळाडूच्या उदाहरणातून हे ठळकपणे पुढे येऊ शकते.
Sep 10, 2017, 03:11 PM ISTमहात्मा गांधी `राष्ट्रपिता` नाहीत!
सरकारतर्फे महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ ही पदवी देणं असंवैधानिक असल्याचं केंद्रिय गृहमंत्रालयाने मान्य केलं आहे. भारतीय संविधन शिक्षण आणि लष्कर या क्षेत्रांव्यतिरिक्त इतर कुणासही पदवी देण्यास परवानगी देत नाही.
Oct 25, 2012, 06:20 PM IST